Exit Poll 2024 : महाराष्ट्रात भाजपला धक्का! एक्झिट पोलनुसार मिळणार फक्त ‘इतक्या’ जागा
Exit Poll 2024 : गेल्या दीड महिन्यापासून सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी आज शेवटच्या टप्प्यात मतदान पार पडले. यानंतर आता वेगवेगळ्या एक्झिट पोलचे निकाल जाहीर होताना दिसत आहे. या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात सुरुवातीपासूनच महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये टप फाईट असल्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवण्यात येत होती. ही शक्यता आता एक्झिट पोलमध्ये देखील दिसत आहे. ABP-CVoter ने […]
Exit Poll 2024 : महाराष्ट्रात भाजपला धक्का! एक्झिट पोलनुसार मिळणार फक्त ‘इतक्या’ जागा Read More »









