Maharashtra Update

Ahmednagar News: ट्रॅक्टर ट्रॉली ट्रक घेऊन मंत्रालयावरती मोर्चा काढणार… शेतकऱ्यांसाठी प्रहार आक्रमक

Ahmednagar News- जिल्ह्यातील ऊस बागायतदार शेतकरी कर्जबाजारी होत चालला आहे तर दुसरीकडे कारखान्यांकडून त्यांची देयके थकीत ठेवली जात आहे. शेतकरी उसाचे बिल व त्यावरील व्याज वेळेवर मिळत नसल्याने कर्जबाजारी होत चालला असल्याने आर्थिक हदबल होत आहे.  धक्कादायक म्हणजे शेतकऱ्यांचीच असणारे जिल्हा बँक ही कर्ज बुडवणाऱ्या साखर कारखानदारांना कर्ज देण्याची चुकीचे धोरण अवलंबत आहे. या गोष्टीचा […]

Ahmednagar News: ट्रॅक्टर ट्रॉली ट्रक घेऊन मंत्रालयावरती मोर्चा काढणार… शेतकऱ्यांसाठी प्रहार आक्रमक Read More »

PNB Bank: ‘या’ बँकेत खाते असेल तर सावधान, 1 जुलैला बंद होणार खाते, बँक नोटीस पाठवत आहे

PNB Bank: जर तुमचे ही पंजाब नॅशनल बँकेत म्हणजेच पीएनबीमध्ये खाते असेल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे.  माहितीनुसार, PNB त्यांच्या काही ग्राहकांना नोटीस पाठवत आहे ज्यांनी बर्याच काळापासून खाते वापरले नाही. अशा परिस्थितीत पंजाब नॅशनल बँकेत खाते असलेल्या ग्राहकांसाठी एक मोठे अपडेट समोर आले आहे. बचत खात्याची सुरक्षितता लक्षात घेऊन पंजाब नॅशनल बँकेने हा

PNB Bank: ‘या’ बँकेत खाते असेल तर सावधान, 1 जुलैला बंद होणार खाते, बँक नोटीस पाठवत आहे Read More »

Manoj Jarange Patil: “संघर्षयोद्धा” चित्रपटाचा 100% पूर्ण नफा हा मराठा समाजाला  निर्माते गोवर्धन दोलताडे यांची मोठी घोषणा

Manoj Jarange Patil: गेल्या काही दिवसांपासून राज्यभर भयंकर चर्चेत असलेला आणि १४ जून पासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झालेला संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील या चित्रपटाच्या टीम ने आज छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकार परिषद घेऊन संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील या चित्रपटाचा १०० टक्के नफा मराठा समाजाला जाहीर केला आहे. मला आनंद वाटतोय की एक खरा संघर्ष माझ्या

Manoj Jarange Patil: “संघर्षयोद्धा” चित्रपटाचा 100% पूर्ण नफा हा मराठा समाजाला  निर्माते गोवर्धन दोलताडे यांची मोठी घोषणा Read More »

Ahmednagar News: हॉस्पिटलमध्ये कुटुंबाला मारहाण करून महिलांची छेड काढणार्‍या आरोपी विरोधात कारवाई करा

Ahmednagar News: अहमदनगर शहरातील नगर मनमाड रोडवरील झोपडी कॅन्टीन येथील आठरे हॉस्पिटलमध्ये घुसून साहित्याची तोडफोड करत  कुटुंबाला मारहाण करून महिलांची छेड काढणार्‍या गणेश सर्जेराव फसले यांच्यासह आलेल्या 30 ते 40 जणांविरोधात कडक कारवाई करावी अशी मागणी डॉ. अनिल आठरे यांनी पत्रकार परिषदेत केली.  गणेश फसले व त्यांच्यासोबत असलेल्या 30 ते 40 जणांनी हॉस्पिटल मध्ये जबरदस्ती

Ahmednagar News: हॉस्पिटलमध्ये कुटुंबाला मारहाण करून महिलांची छेड काढणार्‍या आरोपी विरोधात कारवाई करा Read More »

Ahmednagar News: सावेडी उपनगरात पोलिस बंदोबस्तात अतिक्रमण विभागाची मोठी कारवाई

Ahmednagar News: सावेडी उपनगरातील गुलमोहर रस्त्यालगत असणाऱ्या नरहरी नगरमधील ओढ्यावर पाईप टाकून बुजविण्यात आला होता. पावसाने परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी तुंबले होते. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने पोलिस बंदोबस्तात बुधवारी सायंकाळी ओढ्यातील पाईप हटवून पाण्याला मोकळी वाट केली. अधिक्रमण विरोधी पथकाने अहमदनगर महानगरपालिकेचे आयुक्त पंकज जावळे यांच्या आदेशानुसार आज काढण्यात आले अधिक्रमण युवक विभाग कर्मचारी ज्यावेळी अतिक्रमण

Ahmednagar News: सावेडी उपनगरात पोलिस बंदोबस्तात अतिक्रमण विभागाची मोठी कारवाई Read More »

Kathua Encounter : मोठी बातमी! कठुआ चकमकीत एक जवान शहीद

Kathua Encounter : कठुआमध्ये सुरू असलेल्या चकमकीत CRPF चा एक जवान शहीद झाला असल्याची माहिती समोर आली आहे.  कबीर दास असे या शहीद जवानाचे नाव आहे.  मंगळवारी सायंकाळी उशिरा सुरू झालेली चकमक अजूनही सुरूच असल्याचे सांगण्यात येत आहे. भारतीय सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांना घेरले आहे. या चकमकीत एक पाकिस्तानी दहशतवादी यापूर्वीच ठार झाला आहे. कठुआ

Kathua Encounter : मोठी बातमी! कठुआ चकमकीत एक जवान शहीद Read More »

Gold Smuggling : मुंबईत 19 कोटी रुपयांची सोन्याची तस्करी, तब्बल 33 किलो सोने जप्त

Gold Smuggling: मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर मुंबई सीमाशुल्क विभागाने मोठी कारवाई करत 19 कोटी रुपयांच्या सोन्याची तस्करी उधळून लावली आहे. या प्रकरणात दोन परदेशी महिलांना अटक करण्यात आली आहे.  माहितीनुसार, नैरोबीमधील दोन महिलांना 19.15 कोटी रुपयांच्या 32.79 किलो सोन्याची तस्करी केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. कस्टम्सच्या एअर इंटेलिजन्स युनिटच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, आरोपींनी त्यांच्या अंडरगारमेंट्स आणि

Gold Smuggling : मुंबईत 19 कोटी रुपयांची सोन्याची तस्करी, तब्बल 33 किलो सोने जप्त Read More »

Ahmednagar Accident News: एसटी बस व कारचा भिषण अपघात, तीन तरुणाचा मृत्यू

Ahmednagar Accident  News: जामखेड शहरापासून काही अंतरावर असलेल्या खर्डा रोडवर बटेवाडी शिवारात रविवारी रात्री एसटी बस व शेरोलेट बीट या कारचा भिषण आपघात होऊन तिन जणांचा मृत्यू तर दोन जण जखमी झाले आहेत.  मृत्यू झालेल्या तिन जणांपैकी दोन जण जागीच जागीच ठार झाले तर एकाचा दवाखान्यात दाखल केल्यानंतर मृत्यू झाला असून या घटनेने संपुर्ण तालुक्यात

Ahmednagar Accident News: एसटी बस व कारचा भिषण अपघात, तीन तरुणाचा मृत्यू Read More »

Monsoon Update: पुढील 2 दिवस धो धो पाऊस! सोलापूर, नांदेड, लातूरसह ‘या’ भागासाठी ऑरेंज अलर्ट जारी

Monsoon Update: जवळपास संपूर्ण महाराष्ट्रात मान्सूनचा आगमन झाला आहे. यामुळे आता कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस पडत आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात नैऋत्य मोसमी पाऊस नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरपर्यंत पोहोचले आहे. पुढील 2 दिवसांत राज्यातील आणखी काही भागात मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी परिस्थिती अनुकूल आहे. आयएमडीचे संचालक सुनील कांबळे यांनी

Monsoon Update: पुढील 2 दिवस धो धो पाऊस! सोलापूर, नांदेड, लातूरसह ‘या’ भागासाठी ऑरेंज अलर्ट जारी Read More »

Loksabha Election Result: अवघ्या 48 मतांनी रवींद्र वायकर विजय, जाणून घ्या ‘इनसाइट स्टोरी’

Loksabha Election Result: लोकसभा निवडणूक 2024 चे निकालामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे. राज्यात देखील  भाजपच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी महायुतीला मोठा धक्का बसला आहे.  उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने मुंबईत सहापैकी तीन जागा जिंकल्या आहेत, तर भाजपने एक आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने एक जागा जिंकली आहे. तर एक जागा काँग्रेसच्या खात्यात गेली आहे. मुंबई उत्तर-पश्चिम

Loksabha Election Result: अवघ्या 48 मतांनी रवींद्र वायकर विजय, जाणून घ्या ‘इनसाइट स्टोरी’ Read More »