Loksabha Election 2024 : अहमदनगर दक्षिण लोकसभेची निवडणूक पूर्ण ताकतीने लढणार:- रवींद्र कोठारी
Loksabha Election 2024 : आगामी होऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक, अध्यक्ष महादेव जानकर यांच्या आदेशान्वये राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेश सचिव रवींद्र कोठारी हे पक्षाची उमेदवारी करीत असल्याने अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील गावागावात सर्वसामान्यांच्या अडीअडचणी समजून घेण्यासाठी संपर्क दौरे करून बैठका घेत आहेत. शेवगाव तालुक्याच्या मुंगी, बोधेगाव, कांबी, […]









