Maharashtra News: महाराष्ट्र हादरला! विवाहितेवर सामूहिक बलात्कार नंतर 4 लाखात विकले
Maharashtra News: सांगलीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, कराडला निघालेल्या पुण्यातील विवाहितेवर सामूहिक बलात्कार करून तिला कर्नाटकातील एका व्यक्तीला विकण्यात आले. याप्रकरणी मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्यात तीन महिलांसह 11 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलगी मिरजला पोहोचल्यावर अनेकांनी तिच्यावर एकामागून एक बलात्कार केला आणि नंतर तिला कर्नाटकात विकले, […]
Maharashtra News: महाराष्ट्र हादरला! विवाहितेवर सामूहिक बलात्कार नंतर 4 लाखात विकले Read More »









