maharashtra news

Monsoon Update: पुढील 2 दिवस धो धो पाऊस! सोलापूर, नांदेड, लातूरसह ‘या’ भागासाठी ऑरेंज अलर्ट जारी

Monsoon Update: जवळपास संपूर्ण महाराष्ट्रात मान्सूनचा आगमन झाला आहे. यामुळे आता कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस पडत आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात नैऋत्य मोसमी पाऊस नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरपर्यंत पोहोचले आहे. पुढील 2 दिवसांत राज्यातील आणखी काही भागात मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी परिस्थिती अनुकूल आहे. आयएमडीचे संचालक सुनील कांबळे यांनी […]

Monsoon Update: पुढील 2 दिवस धो धो पाऊस! सोलापूर, नांदेड, लातूरसह ‘या’ भागासाठी ऑरेंज अलर्ट जारी Read More »

Ahmednagar Police: हुक्का पार्लरवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, 14 हजारांचा मुद्देमाल जप्त

Ahmednagar Police: अहमदनगर शहरातील अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे आदेश अहमदनगर पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना दिले होते.  या आदेशावरून आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोउपनि/तुषार धाकराव, पोलीस अंमलदार संदीप पवार, संतोष खैरे, बाळासाहेब गुंजाळ, संभाजी कोतकर यांचे पथक नेमुन अवैध धंद्यावर कारवाई करणेबाबत सुचना दिल्या. स्थानिक गुन्हे

Ahmednagar Police: हुक्का पार्लरवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, 14 हजारांचा मुद्देमाल जप्त Read More »

Modi 3.0 : आज होणार मोदींच्या नावावर शिक्कामोर्तब! अशी असेल नवीन सरकार

Modi 3.0 :  इंडियाकडून तिसऱ्यांदा सरकार बनवण्याची तयारी पूर्ण झाली आहे. यासाठी भाजपने गुरुवारी सरकारच्या सूत्रावर मॅरेथॉन विचारमंथन सत्र आयोजित केले. राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या निवासस्थानी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा, संघटनेचे सरचिटणीस बीएल संतोष आणि अनेक केंद्रीय मंत्र्यांच्या बैठकीच्या अनेक फेऱ्या सकाळी 10.30 ते रात्रीपर्यंत पार पडल्या.  या बैठकीत मंत्रिपदाच्या वाटपापासून

Modi 3.0 : आज होणार मोदींच्या नावावर शिक्कामोर्तब! अशी असेल नवीन सरकार Read More »

Loksabha Election Result: अवघ्या 48 मतांनी रवींद्र वायकर विजय, जाणून घ्या ‘इनसाइट स्टोरी’

Loksabha Election Result: लोकसभा निवडणूक 2024 चे निकालामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे. राज्यात देखील  भाजपच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी महायुतीला मोठा धक्का बसला आहे.  उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने मुंबईत सहापैकी तीन जागा जिंकल्या आहेत, तर भाजपने एक आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने एक जागा जिंकली आहे. तर एक जागा काँग्रेसच्या खात्यात गेली आहे. मुंबई उत्तर-पश्चिम

Loksabha Election Result: अवघ्या 48 मतांनी रवींद्र वायकर विजय, जाणून घ्या ‘इनसाइट स्टोरी’ Read More »

Exit Poll 2024 : महाराष्ट्रात भाजपला धक्का! एक्झिट पोलनुसार मिळणार फक्त ‘इतक्या’ जागा

Exit Poll 2024 : गेल्या दीड महिन्यापासून सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी आज शेवटच्या टप्प्यात मतदान पार पडले. यानंतर आता वेगवेगळ्या एक्झिट पोलचे निकाल जाहीर होताना दिसत आहे.  या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात सुरुवातीपासूनच महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये टप फाईट असल्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवण्यात येत होती. ही शक्यता आता एक्झिट पोलमध्ये देखील दिसत आहे.  ABP-CVoter ने

Exit Poll 2024 : महाराष्ट्रात भाजपला धक्का! एक्झिट पोलनुसार मिळणार फक्त ‘इतक्या’ जागा Read More »

RBI Gold Storage: बाबो.. तब्बल ब्रिटनमधून RBI ने परत आणले 100 टन सोने; ‘हे’ आहे कारण

RBI Gold Storage : देशाची सर्वात मोठी बँक आरबीआय ने आता परदेशात जमा केलेले सोने देशात परत आणण्यास सुरुवात केली आहे.  1991 मध्ये ब्रिटनमध्ये तत्कालीन केंद्र सरकारने सोने गहाण ठेवल्यानंतर प्रथमच आरबीआयने तेथून 100 टन सोने परत आणले आहे. रिझर्व्ह बँकेने एवढ्या मोठ्या प्रमाणात सोने परत आणण्याची गेल्या 31 वर्षांतील ही पहिलीच वेळ आहे. हे

RBI Gold Storage: बाबो.. तब्बल ब्रिटनमधून RBI ने परत आणले 100 टन सोने; ‘हे’ आहे कारण Read More »

Disadvantages of Eating Curd : सावधान, दही खाताना ‘या’ 4 चुका करू नका, नाहीतर आरोग्याला …

Disadvantages of Eating Curd : देशातील अनेक भागात उष्णतेमुळे नागरिकांचे हाल होत आहे. उन्हाळ्यात शरीराची काळजी घेण्यासाठी अनेक जण दहीचा वापर करतात. दह्यामध्ये प्रोटीन, कॅल्शियम, व्हिटॅमिन बी12 आणि प्रोबायोटिक्स असतात जे पचनशक्ती मजबूत करतात. तसेच शरीराला ऊर्जा प्रदान करते.  मात्र तुम्हाला हे माहिती आहे का? काही वेळा दही शरीरासाठी हानिकारक ठरते. जर तुम्हाला हे माहित

Disadvantages of Eating Curd : सावधान, दही खाताना ‘या’ 4 चुका करू नका, नाहीतर आरोग्याला … Read More »

Today Gold Price: सोन्याच्या दराने गाठला विक्रमी उच्चांक, खरेदीसाठी मोजावे लागणार ‘इतके’ रुपये

Today Gold Price: भारतीय बाजारात गेल्या अनेक दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात  सातत्याने वाढ होत आहे. तर पुन्हा एकदा सोन्याच्या दरात उसळी पाहायला मिळाली आहे.   सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने चढ-उतार होत आहेत. यामुळे तुम्हाला सोने खरेदीसाठी जास्त पैसे खर्च करावे लागणार आहे. आज 29 मे, बुधवारी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा मोठी उसळी पाहायला मिळाली. सोन्याचा दर 72 हजार

Today Gold Price: सोन्याच्या दराने गाठला विक्रमी उच्चांक, खरेदीसाठी मोजावे लागणार ‘इतके’ रुपये Read More »

Maharashtra News: पुणे प्रकरणात गुन्हेगारांना वाचवण्याचा फडणविसांचा प्रयत्न : नाना पटोले

Maharashtra News: राज्यात सध्या दुष्काळाचा प्रश्न गंभीर आहे तर दुसरीकडे दारू आणि ड्रग्जचे सेवन करुन सर्वसामान्य लोकांना गाडीखाली चिरडण्याचे प्रकार वाढत आहेत. नागपूर, जळगाव व पुण्यात अशा घटना घडल्या पण अत्यंत संताप आणण्याचा प्रकार म्हणजे यातील गर्भश्रीमंत आरोपींना तातडीने जामीन कसा मिळेल यासाठी सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून प्रयत्न झाले. पुण्याच्या प्रकरणात गर्भश्रीमंत व्यक्तींना वाचवण्यासाठी राजकीय हस्तक्षेप

Maharashtra News: पुणे प्रकरणात गुन्हेगारांना वाचवण्याचा फडणविसांचा प्रयत्न : नाना पटोले Read More »

Pune Car Accident News: पुणे कार अपघात प्रकरणात आरोपीच्या रक्ताच्या अहवालात फेरफार,दोन डॉक्टरांना अटक

Pune Car Accident News: गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय बनलेल्या पुण्यातील कार अपघात प्रकरणात एक मोठा खुलासा झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणात मोठी कारवाई करत ससून रुग्णालयाच्या दोन डॉक्टरांना अटक केली आहे.  माहितीनुसार, आरोपी अल्पवयीन मुलाच्या रक्त अहवालात फेरफार केल्याचा आरोपावरून या डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे.  पुणे गुन्हे शाखेने ससूनच्या फॉरेन्सिक लॅबचे प्रमुख डॉ.

Pune Car Accident News: पुणे कार अपघात प्रकरणात आरोपीच्या रक्ताच्या अहवालात फेरफार,दोन डॉक्टरांना अटक Read More »