Credit Card Rules: नागरिकांनो, देशात लागू होणार नवीन नियम, क्रेडिट कार्ड पेमेंट करण्याची पद्धत बदलणार!
Credit Card Rules: आपल्या देशात प्रत्येक महिन्याप्रमाणे जुलै 2024 मध्ये देखील अनेक बदल पहायला मिळणार आहे. जर तुम्ही क्रेडिट कार्ड वापरल्यास त्याचा तुमच्या खिशावर परिणाम होऊ शकतो. वास्तविक, क्रेडिट कार्ड पेमेंटशी संबंधित बदल 1 जुलै 2024 पासून लागू होणार आहेत. यानंतर, काही पेमेंट प्लॅटफॉर्मद्वारे बिल भरण्यात समस्या येऊ शकते. यामध्ये Cred, PhonePe, BillDesk सारख्या काही […]









