maharashtra news

Pune Porsche Car Case : पुणे पोर्श प्रकरणी दोन पोलीस अधिकारी निलंबित

Pune Porsche Car Case: पुणे पोर्श कार अपघात प्रकरणी निष्काळजीपणा केल्याप्रकरणी दोन पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे.  निलंबित करण्यात आलेल्या पोलिसांमध्ये पोलिस निरीक्षक राहुल जगदाळे आणि सहायक पोलिस निरीक्षक विश्वनाथ तोडकरी यांचा समावेश आहे. या प्रकरणी त्यांनी प्रोटोकॉल पाळला नाही, अपघाताची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली नाही, […]

Pune Porsche Car Case : पुणे पोर्श प्रकरणी दोन पोलीस अधिकारी निलंबित Read More »

Remal Cyclone: चक्रीवादळ रेमल उद्या धडकणार, ताशी 102 किमी वेगाने वारे वाहणार

Remal Cyclone : मान्सूनपूर्वी बंगालच्या उपसागरात या हंगामातील पहिले चक्रीवादळ येणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे.  रविवारी संध्याकाळपर्यंत तीव्र चक्री वादळ बांगलादेश आणि लगतच्या पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर धडकेल. त्याला रेमल असे नाव देण्यात आले आहे. हिंदी महासागर क्षेत्रातील चक्रीवादळांच्या नामकरण पद्धतीनुसार या वादळाला रेमल असे नाव देण्यात आले आहे. IMD नुसार रविवारी चक्रीवादळामुळे

Remal Cyclone: चक्रीवादळ रेमल उद्या धडकणार, ताशी 102 किमी वेगाने वारे वाहणार Read More »

Vikhe Patil News: मृत झालेल्या SDRF जवानांच्या कुटूबियांना दहा लाख रुपयांची मदत मिळणार: राधाकृष्ण विखे पाटलांची माहिती

Vikhe Patil News:  प्रवरा नदीपात्रात मृत झालेल्या  तरूणाचा मृतदेह शोधण्यासाठी स्थानिक प्रशासनाने एस.डी.आर.एफच्या पथकाला पाचारण केले होते. सुगाव येथे पथक दाखल झाल्यानंतर त्यांनी शोधकार्य सुरू केले मात्र पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने या पथकातील पी.एस.आय प्रकाश नाना शिंदे, कॉन्स्टेबल राहूल गोपीचंद पावरा, वैभव सुनिल वाघ यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेन प्रशासन हादरले, ग्रामस्थांच्या

Vikhe Patil News: मृत झालेल्या SDRF जवानांच्या कुटूबियांना दहा लाख रुपयांची मदत मिळणार: राधाकृष्ण विखे पाटलांची माहिती Read More »

KKR vs SRH Match Highlights: केकेआर अंतिम फेरीत! हैदराबादचा 8 गडी राखून पराभव

KKR vs SRH Match Highlights : बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानची कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएल 2024 च्या अंतिम सामन्यात धडक मारली आहे.  अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर IPL 2024 चा पहिला क्वालिफायर सामन्यात केकेआरने सनरायझर्स हैदराबादचा पराभव केला. या सामन्यात प्रथम खेळणाऱ्या हैदराबादचा संघ 19.3 षटकात 159 धावा करत सर्वबाद झाला. प्रत्युत्तरात केकेआरने केवळ 13.4 षटकांत लक्ष्य

KKR vs SRH Match Highlights: केकेआर अंतिम फेरीत! हैदराबादचा 8 गडी राखून पराभव Read More »

Agra Income Tax Raid: बाबो… 4 दिवस, 100 अधिकारी, 17 तास चालली कॅश मशीन, मिळाली ‘इतकी’ रोकड; जाणुन व्हाल थक्क

Agra Income Tax Raid: तब्बल 80 तास चालणारा आयकर विभागाचा छापा संपला आहे. आग्रा येथील तीन चपलांच्या व्यापाऱ्यांच्या जागेवर पाच दिवसांपूर्वी सुरू झालेला आयकर विभागाचा छापा संपला आहे. शनिवारी (18 मे) पासून सुरू झालेली छापेमारी मंगळवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. सुमारे 100 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी एकाच वेळी टाकलेल्या छाप्यात, तीन व्यावसायिकांच्या ठिकाणाहून बरीच रोकड आणि

Agra Income Tax Raid: बाबो… 4 दिवस, 100 अधिकारी, 17 तास चालली कॅश मशीन, मिळाली ‘इतकी’ रोकड; जाणुन व्हाल थक्क Read More »

Sukma Encounter: मोठी बातमी! पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, 01 माओवादी ठार

Sukma Encounter : समोर आलेल्या माहितीनुसार, टेत्राई टोलनाईच्या जंगलात नक्षलवादी आणि पोलिसांमध्ये चकमक झाली.  येथे नक्षलवाद्यांच्या उपस्थितीची माहिती जवानांना मिळाली होती. त्यानंतर जवानांचे पथक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी निघाले. दरम्यान, घातपातात बसलेल्या नक्षलवाद्यांनी जवानावर अचानक गोळीबार केला.  नक्षलवाद्यांना चोख प्रत्युत्तर देताना जवानांनीही जबाबदारी स्वीकारली आणि एकाला ठार केले. घटनास्थळावरून नक्षलवाद्यांचे मृतदेह आणि इतर वस्तू जप्त करण्यात आल्या

Sukma Encounter: मोठी बातमी! पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, 01 माओवादी ठार Read More »

Mia Khalifa पुन्हा चर्चेत, ‘ते’ ट्विट झालं व्हायरल, म्हणाली, सरकार…

Mia Khalifa: सोशल मीडियावर नेहमीच काही ना काही कारणाने चर्चेत असणारी माजी ॲडल्ट स्टार मिया खलिफा पुन्हा एकदा सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे.  मिया खलिफा तिच्या फॅन साठी सोशल मीडियावर नेहमी व्हिडिओ फोटो शेअर करत असते याचबरोबर आपलं मत देखील बिंदास शेअर करते. तिचा असाच एक ट्विट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.   या ट्विटमध्ये सरकारी

Mia Khalifa पुन्हा चर्चेत, ‘ते’ ट्विट झालं व्हायरल, म्हणाली, सरकार… Read More »

Ahmednagar News: पावसाळ्यापूर्वी अतिक्रमण हटाव अन्यथा तीव्र स्वरुपाचे आंदोलन, कुणाल भंडारींचा इशारा

Ahmednagar News: येत्या काही दिवसात सुरू होणाऱ्या पावसाळ्यापूर्वी महानगरपालिका हद्दीतील नैसर्गिक ओढे, नाले यांच्यावरील अतिक्रमण काढून उपाययोजना करण्यात यावी यासाठी अहमदनगर महापालिका आयुक्तांना बजरंग दल जिल्हा संयोजक कुणाल भंडारी यांनी निवेदन दिला आहे.  या निवेदनात म्हटले आहे की, थोड्याच दिवसात पावसाळा सुरु होणार आहे, मात्र अद्याप महानगरपालिका हद्दीतील नालेसफाई, रस्त्यावरील खड्डे बुजवणे, पथदिव्यांची दुरुस्ती करणे,

Ahmednagar News: पावसाळ्यापूर्वी अतिक्रमण हटाव अन्यथा तीव्र स्वरुपाचे आंदोलन, कुणाल भंडारींचा इशारा Read More »

Ahmednagar News: मुकुंदनगरमधील शांतीधाम मंदिर परिसरात घाणीचे साम्राज्य, अनेकांचे आरोग्य धोक्यात मात्र महापालिकेकडून दुर्लक्ष

Ahmednagar News: अहमदनगर शहरातील मुकुंदनगर परिसरामध्ये असणाऱ्या शांतीधाम मंदिर परिसरात घणीचे साम्राज्य वाढत चालले आहे. मात्र तरी देखील महापालिकेकडून याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे.  शांतीधाम मंदिर परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या घाणीकडे महापालिकेकडून कुठलेही कारवाई होत नसल्याची तक्रार स्थानिकांकडून होत आहे. या प्रकरणात स्थानिक नागरिक आणि शांतीधाम मंदिरच्या ट्रस्टकडून अहमदनगर महापालिकेला वारंवार तक्रार देण्यात आली आहे

Ahmednagar News: मुकुंदनगरमधील शांतीधाम मंदिर परिसरात घाणीचे साम्राज्य, अनेकांचे आरोग्य धोक्यात मात्र महापालिकेकडून दुर्लक्ष Read More »

Coffee Side Effects : जेवण करण्यापूर्वी किंवा नंतर चहा-कॉफी घेत असाल तर सावधान, नाहीतर…

Coffee Side Effects : जर तुम्ही देखील जेवण करण्यापूर्वी किंवा झाल्यानंतर चहा किंवा कॉफी घेत असाल तर तुमच्यासाठी हा लेख महत्त्वाचा आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने भारतीय संस्कृतीत खोलवर रुजलेल्या चहा आणि कॉफीच्या सेवनात संयम ठेवण्याचा सल्ला दिला आहे. अलीकडेच, ICMR ने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन (NIN) च्या सहकार्याने भारतभर निरोगी खाण्याच्या

Coffee Side Effects : जेवण करण्यापूर्वी किंवा नंतर चहा-कॉफी घेत असाल तर सावधान, नाहीतर… Read More »