Maharashtra Politics: शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांच्या अडचणीत वाढ? ‘त्या’ प्रकरणात इलेक्शन पिटीशन दाखल
Maharashtra Politics: एक मोठी बातमी समोर येत आहे. या बातमीनुसार शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, काँग्रेसचे पराभूत उमेदवार कैलास गोरंटयाल यांच्याकडून इलेक्शन पिटीशन दाखल करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठात कैलास गोरंटयाल यांच्याकडून इलेक्शन पिटीशन दाखल करण्यात आली आहे. अर्जुन खोतकरांनी चुकीच्या फॉरमॅटमध्ये […]









