maharashtra news

Maharashtra News: नगर शहरात बिबट्याची दहशत, बोल्हेगावमध्ये तरुणावर प्राणघातक हल्ला

Maharashtra News: गेल्या काही दिवसांपासून नगर जिल्ह्यामध्ये बिबट्याकडून नागरिकांवर हल्ले झाल्याचे प्रकार समोर आले आहे. तर आता पुन्हा एकदा धक्कादायक प्रकार नगर शहरात घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. शहरातील बोल्हेगाव या भागात बिबट्याने एका युवकावर प्राण घातक हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान ही धक्कादायक घटना गुरुवार […]

Maharashtra News: नगर शहरात बिबट्याची दहशत, बोल्हेगावमध्ये तरुणावर प्राणघातक हल्ला Read More »

Former PM Manmohan Singh Death : महान अर्थशास्त्री, प्रमाणिक, संवेदनशील राजकारणी, यशस्वी पंतप्रधान आणि भारतमातेचे महान सुपुत्र काळाच्या पडद्याआड – नाना पटोले

Former PM Manmohan Singh Death : देशाच्या मजबूत अर्थव्यवस्थेचा पाया घालणारे, थोर अर्थशास्त्री आणि विद्वान डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनामुळे एक प्रामाणिक, संवेदनशील राजकारणी आणि यशस्वी पंतप्रधान काळाच्या पडद्याआड गेले आहेत, अशा शोकभावना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केल्या आहेत. काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह

Former PM Manmohan Singh Death : महान अर्थशास्त्री, प्रमाणिक, संवेदनशील राजकारणी, यशस्वी पंतप्रधान आणि भारतमातेचे महान सुपुत्र काळाच्या पडद्याआड – नाना पटोले Read More »

Former PM Manmohan Singh Death: मोठी बातमी! माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग निधन

Former PM Manmohan Singh Death : भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग (Former PM Manmohan Singh) यांचे निधन झाले आहे. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने गुरुवारी रात्री उपचारासाठी त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 2004 ते 2014 असे दहा वर्ष ते देशाचे पंतप्रधान होते. विद्वान, मृदू, मितभाषी आणि संवेदनशील नेता म्हणून मनमोहन

Former PM Manmohan Singh Death: मोठी बातमी! माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग निधन Read More »

IMD Rain Alert: नगरकरांनो सावधान.., आजपासून धो धो पावसाचा इशारा

IMD Rain Alert: जिल्ह्यात २६ आणि २९ डिसेंबर २०२४ रोजी विजांच्या कडकडाट व वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस आणि २७ आणि २८ डिसेंबर २०२४ रोजी विजांच्या कडकडाट व वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. मेघगर्जनेच्या वेळी वीज

IMD Rain Alert: नगरकरांनो सावधान.., आजपासून धो धो पावसाचा इशारा Read More »

Mobile Recharge: अरे वा…आता करता येणार फक्त SMS अन् कॉलिंगसाठी स्वस्त रिचार्ज

Mobile Recharge: टेलिकॉम कंपन्यांना भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) ने व्हॉईस कॉल आणि एसएमएससाठी स्वतंत्र रिचार्ज सुविधा प्रदान करण्याच्या सूचना जारी केल्या आहेत. ट्रायने सांगितले की, या ग्राहकांना अनावश्यक सेवांसाठीही पैसे मोजावे लागतात. अशा लोकांसाठी अत्यावश्यक सेवांसाठी स्वतंत्र रिचार्ज सुविधा उपलब्ध करून देण्याची सूचना ट्रायने दूरसंचार कंपन्यांना केली आहे. TRAI ने 2012 च्या दूरसंचार ग्राहक

Mobile Recharge: अरे वा…आता करता येणार फक्त SMS अन् कॉलिंगसाठी स्वस्त रिचार्ज Read More »

Supreme Court: मोठी बातमी! ED ला तपासता येणार नाही मोबाईल अन् लॅपटॉप

Supreme Court: ‘लॉटरी किंग’ प्रकरणात सुनवाई करताना आज देशातील सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय देत ईडीसाठी लक्ष्मण रेषा आखली आहे. या प्रकरणात दिलेल्या आदेशानुसार आता ईडीला मोबाईल आणि लॅपटॅाप तपासण्याची अनुमती मिळणार नाही. तसेच ईडीला मोबाईल, लॅपटॅापचा ॲक्सेस देता येणार नाही शिवाय डेटा कॅापी करता येणार नाही. याच बरोबर आता ईडीला धाड टाकल्यावर संशयिताच्या खाजगी वस्तूंना

Supreme Court: मोठी बातमी! ED ला तपासता येणार नाही मोबाईल अन् लॅपटॉप Read More »

Health Update: नागरिकांनो, अंड्यांसोबत ‘या’ 5 गोष्टी खाणे टाळा, नाहीतर…

Helath Update: हेल्दी राहण्यासाठी आज अनेकजण अंडी खातात. अंड्याला सुपरफूड म्हटले जाते पण तुम्हाला माहित आहे का की अशा काही गोष्टी आहेत ज्यांसोबत अंडी खाणे टाळावे, अन्यथा तुम्ही आजारी पडू शकता. अंडी खाताना कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत याबद्दल जाणून घ्या. सोया दूधसोया दुधातही प्रथिने मुबलक प्रमाणात असतात. अंड्यांसोबत सोया दुधाचे सेवन केल्याने शरीरात प्रथिनांचे प्रमाण

Health Update: नागरिकांनो, अंड्यांसोबत ‘या’ 5 गोष्टी खाणे टाळा, नाहीतर… Read More »

Smriti Mandhana ने रचला इतिहास, ‘ही’ कामगिरी करणारी ठरली जगातील पहिली महिला क्रिकेटपटू

Smriti Mandhana : भारतीय महिला संघाने शानदार कामगिरी करत मंगळवारी दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा 115 धावांनी पराभव केला. या विजयासह भारताने या मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. तर दुसरीकडे या सामन्यात भारताची सलामीवीर स्मृती मानधना हिने एक मोठी कामगिरी आपल्या नावावर केली. मंधानाने वडोदरा येथील कोटंबी स्टेडियमवर वेस्ट इंडिजविरुद्ध 53 धावांचे शानदार

Smriti Mandhana ने रचला इतिहास, ‘ही’ कामगिरी करणारी ठरली जगातील पहिली महिला क्रिकेटपटू Read More »

Maharashtra News: MIDC मध्ये चाललय काय? अधिकाऱ्यांच्या कारभारामुळे उद्योजकांची फरफट

Maharashtra News : एमआयडीसीमध्ये उद्योजकांच्या समस्यांबाबतची स्थिती चिंताजनक आहे. अनेक वर्षांपासून उद्योजकांनी जागेची मागणी केली असतानाही त्यांना प्लॉट मिळत नाहीत. यामध्ये अधिकाऱ्यांच्या कारभारामुळे उद्योजकांची फरफट होत आहे. अधिकारी आणि भूखंड माफियांच्या संगनमतामुळे काही निवडक लोकांना प्लॉट मिळत आहेत, तर इतरांना आर्थिक तडजोडीच्या आधारावरच जागा मिळवावी लागते. प्लॉट शिल्लक नसल्याच्या कारणाने वेबसाईट बंद ठेवली जाते, परंतु

Maharashtra News: MIDC मध्ये चाललय काय? अधिकाऱ्यांच्या कारभारामुळे उद्योजकांची फरफट Read More »

Onions Price In Maharashtra : कांद्याच्या भावात मोठी घसरण: शेतकऱ्यांची चिंता वाढली

Onions Price In Maharashtra : लोकसभा निवडणुकीनंतर वाढलेले कांद्याचे दर विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा मोठ्या प्रमाणात घसरत आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वच कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे भाव फक्त १० दिवसांत ३६ रुपये प्रति किलोवरून १७ रुपये २५ पैशांवर आले आहेत. यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. काय आहे कारण?निर्यात शुल्क: केंद्र सरकारने कांद्यावर लावलेले २०%

Onions Price In Maharashtra : कांद्याच्या भावात मोठी घसरण: शेतकऱ्यांची चिंता वाढली Read More »