Indipendent Day : स्वातंत्र्य दिनानिमित्त भारत सरकार यांचेकडून देशातील पोलीस विभागाचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांना त्यांनी पोलीस दलात केलेल्या सेवेबद्दल 1) गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक 2) 25 वर्षे सेवा कालावधीकरीता दीर्घकालीन अतिउत्कृष्ट सेवा पदक व 3) 15 वर्षे सेवा कालावधीकरीता उत्कृष्ट सेवा पदक असे तीन प्रकारचे पदक प्रदान करण्यात आलेले आहेत.भारत सरकार यांचेकडून अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलामध्ये नेमणुकीस असलेल्या खालील नमूद पोलीस अधिकारी व अंमलदार खालीलप्रमाणे पदक प्रदान करण्यात आले आहे.
गुणवत्तापुर्ण सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदकअ.क्र पदनाम नाव नेमणुक1 श्रेणी पोलीस उपनिरीक्षक संपत मुरलीधर खैरे सुपा पोस्टे2 श्रेणी पोलीस उपनिरीक्षक शैलेश चंद्रकांत उपासने ना.ह.स3 सहायक पोलीस उपनिरीक्षक अन्वरअली सय्यदअली सय्यद पोलीस मुख्यालय
अति-उत्कृष्ट सेवा पदक (25 वर्ष सेवा पुर्ण)अ.क्र पदनाम नाव नेमणुक1 सहायक पोलीस निरीक्षक हेमंत शिवाजी थोरात MIDC पो.स्टे2 श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मनोहर नामदेव शेजवळ वाचक शाखा 13 सहायक पोलीस उपनिरीक्षक अन्वरअली सय्यदअली सय्यद पोलीस मुख्यालय4 सहायक पोलीस उपनिरीक्षक संजय जबाजी खंडागळे पोलीस मुख्यालय5 सहायक पोलीस उपनिरीक्षक विजय गोरखनाथ लोंढे बिनतारी संदेश दळणवळण
उत्कृष्ट सेवा पदक (15 वर्ष सेवा पुर्ण)अ.क्र पदनाम नाव नेमणुक
1 पोलीस उपनिरीक्षक किरण भास्कर शेलार श.वा.शा शिर्डी
2 सहायक पोलीस उपनिरीक्षक किरण प्रकाश शेलुकर वाचक शाखा
13 पोलीस हवालदार सचिन वसंत पवार वाचक शाखा 14 पोलीस हवालदार रेहान अजिज शेख वाचक शाखा 15 पोलीस हवालदार कृष्णा नाना कुऱ्हे शिर्डी पोलीस ठाणे
6 पोलीस हवालदार दिगंबर रावसाहेब कारखिले आर्थिक गुन्हे शाखा
7 पोलीस हवालदार रंगानाथ जयराम नरसाळे मोटार परिवहन विभाग
8 पोलीस हवालदार मल्लिकार्जुन कैलास बनकर आर्थिक गुन्हे शाखा
9 पोलीस हवालदार कृष्णा बबनराव विधाटे जिल्हा विशेष शाखा
10 पोलीस हवालदार राजु आप्पासाहेब सुद्रिक
MIDC पो.स्टे11 पोलीस हवालदार संदिप कचरु पवार MIDC पो.स्टे12 पोलीस हवालदार संतोष बापुराव ओव्हळ उविपोअ अहिल्यानगर शहर
13 पोलीस हवालदार सचिन महादेव जाधव उविपोअ अहिल्यानगर शहर
14 पोलीस हवालदार दिपक भास्कर घाटकर स्थानिक गुन्हे शाखा
15 पोलीस हवालदार अभिजीत दत्तात्रय अरकल स्थानिक गुन्हे शाखा
16 पोलीस हवालदार सुयोग संजय सुपेकर स्थानिक गुन्हे शाखा
17 पोलीस हवालदार सुरेश चंद्रकांत माळी वाचक शाखा 218 पोलीस हवालदार माधुरी साहेबराव तोडमल वाचक शाखा
119 पोलीस हवालदार किर्ती जगन्नाथ कांजवणे वाचक शाखा
120 पोलीस हवालदार भाग्यश्री गंगाधर भिटे स्थानिक गुन्हे शाखा
21 पोलीस हवालदार राहुल भाऊसाहेब सोळुंके जिल्हा विशेष शाखा
22 पोलीस हवालदार अमोल बाबासाहेब घुले वाचक शाखा 1
भारत सरकार यांचेकडून अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलातील वर नमूद पोलीस अधिकारी व अंमलदार गुणवत्तापुर्ण व उत्कृष्ट सेवा बजावल्याने पदक प्रदान करण्यात आलेले आहे अशा पोलीस अधिकारी व अंमलदार यांचा मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर हे प्रशस्तीपत्र देऊन सन्मानीत करणार आहेत.






