SISPE Scam : सिस्पे घोटाळ्यातील मास्टरमाइंड कसा अडकला पोलिसांच्या जाळ्यात?
SISPE Scam : सिस्पे घोटाळ्याप्रकरणी अनेक दिवसांपासून फरार असलेला आणि या प्रकरणातील मास्टरमाइंड म्हणून तपास यंत्रणांकडून शोध घेतला जात असलेला राहुल श्यामराव काळोखे याला अखेर इंटरपोलच्या मदतीने फिजीमध्ये ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत त्याला भारतात आणण्यात आले असून, मुंबई विमानतळावर त्याला अटक करण्यात आली आहे. या घडामोडीमुळे दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या तपासाला […]
SISPE Scam : सिस्पे घोटाळ्यातील मास्टरमाइंड कसा अडकला पोलिसांच्या जाळ्यात? Read More »









