maharashtra news

img 20260821 wa0007

Tukaram Munde : FDA ची आष्टीत मोठी कारवाई; बनावट दुधासाठी वापरली जाणारी पावडर जप्त

Tukaram Munde : अन्न व औषधी प्रशासनात तुकाराम मुंढे यांची एन्ट्री झाल्यानंतर दूध, पनीर सह खाद्य पदार्थांमधील भेसळ चव्हाटायवर आली. या विभागाच्या कारवायांचा धडाका सुरू असताना आता पोलिसांनी देखील अन्न व औषधी प्रशासनासह आष्टीत बनावट दूध तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या व्हे पावडरच्या 72 गोण्या जप्त केल्या आहेत. आष्टी ते जामगाव रस्त्यावर कारवाई करत पोलिसांनी दुधात […]

Tukaram Munde : FDA ची आष्टीत मोठी कारवाई; बनावट दुधासाठी वापरली जाणारी पावडर जप्त Read More »

raju shetti

Raju Shetti : साखरेच्या दरवाढीमागे 20 ते 22 हजार कोटींच्या काळाबाजाराचा संशय; राजू शेट्टींचा गंभीर आरोप

Raju Shetti : देशात साखरेचा पुरेसा साठा उपलब्ध असतानाही साखरेच्या दरात अचानक झालेली वाढ ही नैसर्गिक नसून नियोजनबद्ध कटाचा भाग असल्याचा गंभीर आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे. साखरेच्या दरवाढीच्या आड सुमारे 20 ते 22 हजार कोटी रुपयांचा काळाबाजार सुरू असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. कारखानदार आणि साखर व्यापाऱ्यांच्या

Raju Shetti : साखरेच्या दरवाढीमागे 20 ते 22 हजार कोटींच्या काळाबाजाराचा संशय; राजू शेट्टींचा गंभीर आरोप Read More »

sajjan kumar

Sajjan Kumar : सिख दंगली प्रकरणातील दोषी माजी काँग्रेस खासदार सज्जन कुमार यांचे निधन

Sajjan Kumar : 1984 च्या शीखविरोधी दंगलीप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेले माजी काँग्रेस खासदार सज्जन कुमार यांचे गुरुवारी, 20 ऑगस्ट रोजी निधन झाले. ते 80 वर्षांचे होते. प्रकृती खालावल्याने त्यांना तिहार तुरुंगातून दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयातील सूत्रांनी त्यांच्या निधनाची माहिती दिली असून, मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही. सज्जन

Sajjan Kumar : सिख दंगली प्रकरणातील दोषी माजी काँग्रेस खासदार सज्जन कुमार यांचे निधन Read More »

satyajeet tambe

Satyajeet Tambe : पिंपळवंडीतील चिमुकलीवरील अत्याचाराची घटना मन हेलावणारी

Satyajeet Tambe : जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथील १० वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या झाल्याच्या घटनेने समाजमन हादरले आहे. या अमानुष कृत्याचा तीव्र निषेध करत दोषी नराधमाला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी आमदार सत्यजीत तांबे यांनी केली. या प्रकरणात पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. आपल्या समाजात इतक्या राक्षसी प्रवृत्तीचे

Satyajeet Tambe : पिंपळवंडीतील चिमुकलीवरील अत्याचाराची घटना मन हेलावणारी Read More »

img 20260819 wa0001

Junnar Murder Case : नसरापूर घटनेची पुनरावृत्ती जुन्नरमध्ये आमदाराच्या गावात 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून हत्या…

Junnar Murder Case : पुण्यात पुन्हा नसरापूर घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात मन हेलावून टाकणारी ही घटना समोर आली आहे. पिंपळवंडी गावात एका नऊ वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार करून खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून, पोलिसांनी संशयित आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. मिळालेल्या

Junnar Murder Case : नसरापूर घटनेची पुनरावृत्ती जुन्नरमध्ये आमदाराच्या गावात 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून हत्या… Read More »

devendra fadnavis

Devendra Fadnavis: मंत्र्यांच्या निर्णयावर आता मुख्यमंत्र्यांचा ‘अंकुश’; CM फडणवीसांना विशेष अधिकार, जाणून घ्या नेमकं काय बदललं?

Devendra Fadnavis : महाराष्ट्राच्या प्रशासन आणि सरकारच्या निर्णयप्रक्रियेत महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. एखाद्या मंत्र्याने घेतलेला निर्णय व्यापक जनहिताच्या दृष्टीने योग्य नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाटल्यास त्या निर्णयात हस्तक्षेप करण्याचा अधिकार आता मुख्यमंत्र्यांना मिळाला आहे. यासंदर्भात राज्य सरकारकडून नवीन शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. या निर्णयामुळे मंत्र्यांच्या विभागीय निर्णयांवर मुख्यमंत्र्यांचे नियंत्रण अधिक मजबूत

Devendra Fadnavis: मंत्र्यांच्या निर्णयावर आता मुख्यमंत्र्यांचा ‘अंकुश’; CM फडणवीसांना विशेष अधिकार, जाणून घ्या नेमकं काय बदललं? Read More »

maruti baleno facelift

Maruti Baleno Facelift सप्टेंबरमध्ये येणार; लूकपासून फीचर्सपर्यंत काय बदलणार?

Maruti Baleno Facelift : प्रीमियम हॅचबॅक सेगमेंटमध्ये लोकप्रिय असलेल्या मारुती सुझुकी बलेनोच्या नव्या फेसलिफ्ट मॉडेलची उत्सुकता आता वाढली आहे. कंपनी 5 सप्टेंबर 2026 रोजी बलेनो फेसलिफ्ट भारतीय बाजारात सादर करण्याची शक्यता आहे. टेस्टिंगदरम्यान या कारचे प्रोटोटाइप अनेकदा रस्त्यावर दिसून आले असून, त्यावरून कारच्या डिझाइन आणि फीचर्समध्ये काही महत्त्वाचे बदल होण्याचे संकेत मिळाले आहेत. समोरच्या डिझाइनमध्ये

Maruti Baleno Facelift सप्टेंबरमध्ये येणार; लूकपासून फीचर्सपर्यंत काय बदलणार? Read More »

stock market

Stock Market: शेअर बाजारात पुन्हा घसरण; सेन्सेक्स 250 अंकांहून अधिक घसरला, नेमकं कारण काय?

Stock Market : भारतीय शेअर बाजारासाठी मंगळवार, 18 ऑगस्ट 2026 रोजीची सुरुवात पुन्हा एकदा निराशाजनक झाली. मागील काही सत्रांपासून सुरू असलेली बाजारातील कमजोरी कायम राहिली असून, सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स 250 अंकांहून अधिक घसरला, तर निफ्टी 24,250 च्या आसपास खाली आला. विशेष म्हणजे निफ्टीच्या घसरणीचे हे सलग सहावे सत्र ठरले. सेन्सेक्स-निफ्टीची सुरुवात कशी झाली? मंगळवारी सुरुवातीच्या

Stock Market: शेअर बाजारात पुन्हा घसरण; सेन्सेक्स 250 अंकांहून अधिक घसरला, नेमकं कारण काय? Read More »

Utter Pradesh Crime: प्रेमसंबंधात पती ठरला अडथळा; प्रियकरासोबत मिळून पत्नीने केली हत्या

Utter Pradesh Crime : उत्तर प्रदेशातील अलीगडमध्ये पतीच्या हत्येप्रकरणी न्यायालयाने पत्नी आणि तिच्या प्रियकराला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. प्रेमसंबंधात पती अडथळा ठरत असल्याने दोघांनी मिळून त्याची हत्या केल्याचा आरोप होता. या प्रकरणात न्यायालयाने दोन्ही आरोपींना दोषी ठरवत कठोर शिक्षा सुनावली. मृताच्या मुलांनी मात्र आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती. लग्नानंतरही प्रियकरासोबत संबंध या प्रकरणातील

Utter Pradesh Crime: प्रेमसंबंधात पती ठरला अडथळा; प्रियकरासोबत मिळून पत्नीने केली हत्या Read More »

Indipendent Day : भारत सरकारकडून स्वातंत्र्य दिनानिमित्त पोलीस सेवेकरीता पदके जाहीर

Indipendent Day : स्वातंत्र्य दिनानिमित्त भारत सरकार यांचेकडून देशातील पोलीस विभागाचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांना त्यांनी पोलीस दलात केलेल्या सेवेबद्दल 1) गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक 2) 25 वर्षे सेवा कालावधीकरीता दीर्घकालीन अतिउत्कृष्ट सेवा पदक व 3) 15 वर्षे सेवा कालावधीकरीता उत्कृष्ट सेवा पदक असे तीन प्रकारचे पदक प्रदान करण्यात आलेले आहेत.भारत सरकार यांचेकडून

Indipendent Day : भारत सरकारकडून स्वातंत्र्य दिनानिमित्त पोलीस सेवेकरीता पदके जाहीर Read More »