Swapnil Lande : पुण्यातील कथित भोंदूबाबा स्वप्नील लांडेविरोधात गंभीर आरोप; अल्पवयीन मुलीच्या शोषणप्रकरणी POCSO अंतर्गत गुन्हा
Swapnil Lande : दैवी शक्ती असल्याचा दावा करून लोकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेतल्याचा आरोप असलेल्या स्वप्नील लांडे याच्याविरोधात पुण्यात गंभीर प्रकरण समोर आले आहे. एका अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषणाचा आरोप त्याच्यावर करण्यात आला असून, या प्रकरणी पोलिसांनी POCSO कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. सध्या आरोपी फरार असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. मिळालेल्या […]









