maharashtra news

Balasaheb Borate : नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांच्या प्रयत्नांना यश, रस्ता कॉंक्रिटीकरण कामाचा शुभारंभ

Balasaheb Borate : अहमदनगर शहरांमधील प्रभाग क्रमांक 12 मध्ये नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांच्या विशेष प्रयत्नतुन व विकास निधीतून प्रभागाचा कायापालट करण्यात आला आहे.  24 तास जनतेच्या सेवेसाठी धावून जाणारा एकमेव नेतृत्व म्हणून नगर शहरात नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांची ख्याती आहे. आज कापड बाजारातील भाऊराव पाटील शाळा ते मयूर कंपाऊंड रस्ता काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ संपन्न झाला. […]

Balasaheb Borate : नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांच्या प्रयत्नांना यश, रस्ता कॉंक्रिटीकरण कामाचा शुभारंभ Read More »

Maharashtra News: अवैध जुगार व्यवसाय बंद करा अन्यथा शेवगाव-गेवराई महामार्गावर रास्ता रोको आंदोलन…!

Maharashtra News : शेवगाव तालुक्यातील बोधेगाव सह ग्रामीण भागात जुगाराचे मोठमोठे फड सुरू आहे. “बिनधास्त या आणि खेळा’ या धर्तीवर काही घरात तर ठिक- ठिकाणी दिवसाढवळ्या, रात्रंदिवस जुगार सुरु असल्याकारणाने गावात अशांतता निर्माण झाली असून व्यसनाधीन लोकांच्या घरात दररोज भांडणतंटे होत असल्याने घराघरात अशांतता पसरली आहे.  तसेच दादागिरी करुन पैशांची मागणी करणे, सट्टा, पत्ता, जुगार

Maharashtra News: अवैध जुगार व्यवसाय बंद करा अन्यथा शेवगाव-गेवराई महामार्गावर रास्ता रोको आंदोलन…! Read More »

Ahmednagar News: अवैध गॅस सिलेंडर रिफिलिंग केंद्रावर छापा, 4,66,140 रुपयाचा मुद्देमाल जप्त

Ahmednagar News: Dysp संदिप मिटके यांच्या पथकाने मोठी कारवाई करत कोपरगाव येथील अवैध गॅस सिलेंडर रिफिलिंग केंद्रावर छापा टाकून तब्बल 4,66,140 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमध्ये दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुप्त बातमी धारामार्फत Dysp संदीप मिटके यांना माहिती मिळाली की, कोपरगाव येथील साई कॉर्नर जवळ नगरपालिकेच्या गाळ्यामध्ये साईगंगा मोटर

Ahmednagar News: अवैध गॅस सिलेंडर रिफिलिंग केंद्रावर छापा, 4,66,140 रुपयाचा मुद्देमाल जप्त Read More »

Manoj Jarange : ‘तीन कोटी मराठे मुंबईकडे कूच करतील, थांबवलं तर…’,मनोज जरांगे यांचा इशारा

Manoj Jarange : मराठा आरक्षणासाठी लढणारे कार्यकर्ते मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाज पुढील महिन्यात ओबीसी प्रवर्गातील आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानावर मोठे आंदोलन करणार आहे.  जरांगे येथील शिष्टमंडळ मैदानाची पाहणी करण्यासाठी मुंबईत पोहोचले. दरम्यान, मुंबईत आंदोलनाला परवानगी न मिळाल्यास मुंबईतच आमरण उपोषणाला बसणार असल्याचे मनोज जरांगे यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.  राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री

Manoj Jarange : ‘तीन कोटी मराठे मुंबईकडे कूच करतील, थांबवलं तर…’,मनोज जरांगे यांचा इशारा Read More »

Ahmednagar News: गोमांस विक्री करणारे 06 आरोपींना अटक, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Ahmednagar News : स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत बोधेगांव व खाटीक गल्ली शेवगांव येथे गोवंश जनावराची कत्तल करुन गोमांस विक्री करणारे 06 आरोपींना 90,200 रुपये किमतीचे मुद्देमालासह अटक केली आहे. राकेश ओला साहेब, पोलीस अधिक्षक, अहमदनगर यांनी पोनि दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा यांना  जिल्ह्यातील अवैध धंद्याचे समुळ उच्चाटन करण्याच्या दृष्टीने माहिती घेवुन कायदेशीर

Ahmednagar News: गोमांस विक्री करणारे 06 आरोपींना अटक, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई Read More »

Maharashtra Politics: उद्धव सेना एकही जागा जिंकू शकत नाही, MVA मध्ये पुन्हा मतभेद!

Maharashtra Politics:  येत्या काही दिवसात लोकसभा निवडणुका होणार आहेत मात्र त्यापूर्वी राज्यात पुन्हा एकदा महाविकास आघाडीमध्ये मतभेद दिसून येत आहे. लोकसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महाआघाडी आणि विरोधी आघाडी महाविकास आघाडी यांच्यात जागावाटपावरून चर्चा सुरू आहे.  दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने आपली भूमिका कठोर केली असून राज्यातील लोकसभेच्या 48 पैकी 23 जागांवर निवडणूक लढवणार असल्याचे

Maharashtra Politics: उद्धव सेना एकही जागा जिंकू शकत नाही, MVA मध्ये पुन्हा मतभेद! Read More »

Ahmednagar News: आरोपी विरोधात कारवाई करा! ‘त्या’ प्रकरणात समस्त मुस्लिम समाजाची मागणी

Ahmednagar News :  मुकुंदनगर परिसरात मौलाना असलम शेख यांना 27 डिसेंबर रोजी मारहाण करण्यात आली होती. या मारहाणी विरोधात परिसरातील नागरिकांनी आज पोलीस अधीक्षक कार्यालयमध्ये निवेदनाद्वारे आरोपीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.  या प्रकरणात आरोपी असणाऱ्या अनिस सय्यदने मौलाना असलम शेख यांना गॅस कनेक्शनच्या वादातून जबरी मारहाण केली. या मारहाणीत मौलाना असलम शेख यांच्या उजव्या

Ahmednagar News: आरोपी विरोधात कारवाई करा! ‘त्या’ प्रकरणात समस्त मुस्लिम समाजाची मागणी Read More »

Sujay Vikhe News : शेवटच्या गावापर्यंत पाणी सोडले जाईल- खा.डॉ. सुजय विखे पाटील

Sujay Vikhe News: 22 जानेवारी रोजी अयोध्येत प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा होईल आणि निळवंडे मधून राहुरी तालुक्यातील शेवटच्या गावापर्यंत पाणी सोडले जाईल हे दोनही सण नागरिकांनी मोठ्या उत्साहामध्ये साजरे करावेत. मात्र हे सर्व काही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे शक्य झाले असल्याचे प्रतिपादन खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले आहे.  राहुरी तालुक्यातील कनगर या ठिकाणी खासदार

Sujay Vikhe News : शेवटच्या गावापर्यंत पाणी सोडले जाईल- खा.डॉ. सुजय विखे पाटील Read More »

Priyanka Gandhi:  प्रियांका गांधी यांच्या अडचणीत वाढ? ‘त्या’ प्रकरणात ईडीच्या आरोपपत्रात नाव

Priyanka Gandhi :  काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) जमीन खरेदीशी संबंधित प्रकरणात आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रात प्रियांका गांधींचाही उल्लेख आहे. मात्र या प्रकरणात त्यांना आरोपी करण्यात आलेले नाही. काय प्रकरण आहे हे संपूर्ण प्रकरण हरियाणातील फरीदाबाद येथील जमीन खरेदीशी संबंधित आहे. माहितीनुसार, 2005-2006 दरम्यान, रॉबर्ट

Priyanka Gandhi:  प्रियांका गांधी यांच्या अडचणीत वाढ? ‘त्या’ प्रकरणात ईडीच्या आरोपपत्रात नाव Read More »

IPL 2024 : मुंबईकरांना धक्का,हार्दिक पांड्या आयपीएलमधून होणार आऊट? अनेक चर्चांना उधाण

IPL 2024 : आयपीएल 2024 साठी तयारी सूरु झाली आहे. काही दिवसापूर्वी आयपीएल 2024 साठी दुबईमध्ये मिनी लिलाव देखील झाला होता.  या लिलावामध्ये ऑस्ट्रेलियाचा स्टार गोलंदाज मिचेल स्टार्क सर्वात महाग विकला गेला. तर दुसरीकडे मीडिया रिपोर्ट्सनुसार 22 मार्चपासून आयपीएल 2024 सूरू होणार आहे.  आयपीएल लिलावापूर्वीच मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याला ट्रेड करून आपल्या

IPL 2024 : मुंबईकरांना धक्का,हार्दिक पांड्या आयपीएलमधून होणार आऊट? अनेक चर्चांना उधाण Read More »