Thane News : नात्याला काळीमा फासणारी घटना, बापानेच केला 10 वर्षाच्या मुलीवर अत्याचार अन्….
Thane News: ठाणे जिल्ह्यात नात्याला लाजवेल अशी घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 10 वर्षांच्या मुलीवर बापाने बलात्कार केला. पोलिसांनी सांगितले की, आरोपीने त्याच्या दुसऱ्या पत्नीच्या 10 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, आपले हे घृणास्पद कृत्य लपवण्यासाठी आरोपीने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला […]









