Maharashtra News: आम्ही लोकसभा लढवणारच.. राणी लंके
Maharashtra News: समोर कोणीही उमेदवार असला तरी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातुन येणारी लोकसभा निवडणूक लढणारच असल्याचे जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या राणी लंके यांनी स्पष्ट केले आहे. शिवस्वराज्य यात्रेचा शुभारंभ मोहटादेवी गडावरून आज करण्यात आला. यानंतर पाथर्डी इथे पत्रकार परिषदेत बोलताना राणी लंके यांनी मला उमेदवारी करावी लागली तर मी लोकसभा निवडणुक नक्कीच लढवणार असे स्पष्टपणे […]
Maharashtra News: आम्ही लोकसभा लढवणारच.. राणी लंके Read More »









