Dnamarathi.com

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी लढणारे कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील आता समाजाला आरक्षण मिळावा या मागणी करिता आमरण उपोषणासाठी पायी मुंबईला जाणार आहे. 

या पायी दिंडीमध्ये मनोज जरांगे पाटील अहमदनगर मार्गे मुंबईला जाणार आहे. या पायी दिंडीमध्ये सहभागी होणाऱ्या नागरिकांचे राहण्याची सोय अहमदनगर शहरातील आलमगीर परिसरामध्ये असणाऱ्या दारूर उमुल मदरासाच्या जमिनीवर तसेच कृषी बाजार समिती येथे करण्यात आल्याची माहिती संघटनेकडून देण्यात आली आहे. 

या पायी दिंडीमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत अंदाजे 25 ते 30 लाखा नागरिक असणार असल्याची माहिती देखील संघटने करून देण्यात आली आहे. 

ही पायी दिंडी पाथर्डी, अहमदनगर शहर मार्गे पुणेकडे    जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *