DNA मराठी

Facebook down: मोठी बातमी! अखेर फेसबुक पुन्हा सुरू मात्र इंस्टाग्राम बंद

Facebook down : अचानक जगभरातील मेटाची सर्व्हिस डाऊन झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. देशासह जगभरात अनेकांचे फेसबुक अकाउंट आपोआप लॉग आउट झाले होते.

मात्र आता फेसबुक पुन्हा एकदा सूरु झाले आहे तर इंस्टाग्राम अद्याप देखील बंद आहे.

नेमकी काय तांत्रिक अडचण आलीय, हे फेसबुक कडून आद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *