Maharashtra Update

Dawood Ibrahim : दाऊद इब्राहिमच्या आईच्या मालमत्तेचा होणार लिलाव! ‘या’ दिवशी लागणार बोली

Dawood Ibrahim : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. काही दिवसांपूर्वी त्याच्या मृत्यूच्या बातम्या समोर येत होते.  मात्र आता त्याच्या आईच्या महाराष्ट्रातील चार मालमत्तांचा शुक्रवारी लिलाव होणार असल्याने तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार चारही मालमत्ता रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील मुंबके येथे आहे. मुंबके येथे असणाऱ्या शेतजमिनीचा लिलाव होणार आहे. […]

Dawood Ibrahim : दाऊद इब्राहिमच्या आईच्या मालमत्तेचा होणार लिलाव! ‘या’ दिवशी लागणार बोली Read More »

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी ‘या’ मार्गाने मुंबईकडे जाणार मनोज जरांगे पाटील

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी लढणारे कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील आता समाजाला आरक्षण मिळावा या मागणी करिता आमरण उपोषणासाठी पायी मुंबईला जाणार आहे.  या पायी दिंडीमध्ये मनोज जरांगे पाटील अहमदनगर मार्गे मुंबईला जाणार आहे. या पायी दिंडीमध्ये सहभागी होणाऱ्या नागरिकांचे राहण्याची सोय अहमदनगर शहरातील आलमगीर परिसरामध्ये असणाऱ्या दारूर उमुल मदरासाच्या जमिनीवर तसेच कृषी बाजार

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी ‘या’ मार्गाने मुंबईकडे जाणार मनोज जरांगे पाटील Read More »

Pathardi News : पाथर्डी नगरपरिषदेच्या कार्यालयातील मुख्यधिकारी यांच्या दालनातील खुर्च्यांची मोडतोड

Pathardi News : पाथर्डी नगरपरिषदेच्या कार्यालयातील मुख्यधिकारी यांच्या दालनातील खुर्च्यांची मोडतोड करुन अँड प्रताप ढाकणे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी टक्केवारी घेणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधींचा निषेध व्यक्त केला.  विकास कामात टक्केवारी मागणाऱ्या लोकप्रतिनिधीसाठी राष्ट्रवादीचे नेते अँड.प्रताप ढाकणे यांच्या नेतृत्वाखाली भीक मागून आंदोलन करत शहरातील प्रत्येक छोट्या मोठ्या व्यावसायिकाकडून एक रुपया जमा करून जमा झालेली रक्कम नगरपालिकेला दान

Pathardi News : पाथर्डी नगरपरिषदेच्या कार्यालयातील मुख्यधिकारी यांच्या दालनातील खुर्च्यांची मोडतोड Read More »

COVID-19: राज्यात कोरोनाचा धोका वाढला! JN.1 व्हेरियंटचे आढळले ‘इतके’ रुग्ण

COVID-19 JN.1:  देशामध्ये पुन्हा एकदा कोरोनाने कहर करायला सुरुवात केली आहे. देशातील बहुतांश भागात आता कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. आतापर्यंत देशात कोरोनाच्या नवीन व्हेरियंटचे 196 रुग्ण आढळून आले आहे.   1 जानेवारी 2024 रोजी आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, आता देशभरात 196 JN.1 रुग्ण आहेत. सध्या एकूण 636 कोरोना रुग्ण आहेत.  5 डिसेंबर 2023 पर्यंत

COVID-19: राज्यात कोरोनाचा धोका वाढला! JN.1 व्हेरियंटचे आढळले ‘इतके’ रुग्ण Read More »

Maharashtra Politics :  शिवसेना 23 जागांवर लढणार, लोकसभेपूर्वी I.N.D.I.A. मध्ये अस्वस्थता, खेळ बिघडणार?

Maharashtra Politics : राज्यात सर्वच राजकीय पक्षांनी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. सर्व पक्ष आपापल्या ताकतीनुसार निवडणुकी उतरण्याची तयारी करत आहे.  यातच I.N.D.I.A. मध्ये असणाऱ्या शिवसेनेने (यूबीटी) ने लोकसभेच्या 48 जागांपैकी 23 जागांवर दावा केल्याने I.N.D.I.A. आघाडीच्या नेत्यांमध्ये मतभेद दिसून येत आहे. शिवसेनेच्या या निर्णयानंतर नंतर काँग्रेसमध्ये अस्वस्थता आहे. समोर आलेल्या माहितीनुसार दिल्लीत झालेल्या

Maharashtra Politics :  शिवसेना 23 जागांवर लढणार, लोकसभेपूर्वी I.N.D.I.A. मध्ये अस्वस्थता, खेळ बिघडणार? Read More »

Ahmednagar News: शेतमाल चोरी करणाऱ्या 07 आरोपींना अटक, 9,26,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त

Ahmednagar News : शेतकऱ्यांचा शेतमाल चोरी करणारी 07 आरोपींची टोळी 9,26,000 रुपये किमतीच्या मुद्देमालासह जेरबंद करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली.  फिर्यादी ऋषिकेश देविदास लगड यांनी त्यांच्या घरासमोर पटांगणामध्ये वाळण्यासाठी टाकलेली 84,000 रुपये किमतीची पांढरी तुर 27 डिसेंबर रोजी कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेली होती. सदर घटनेबाबत बेलवंडी पोलीस ठाण्यात भादवि कलम

Ahmednagar News: शेतमाल चोरी करणाऱ्या 07 आरोपींना अटक, 9,26,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त Read More »

Balasaheb Borate : नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांच्या प्रयत्नांना यश, रस्ता कॉंक्रिटीकरण कामाचा शुभारंभ

Balasaheb Borate : अहमदनगर शहरांमधील प्रभाग क्रमांक 12 मध्ये नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांच्या विशेष प्रयत्नतुन व विकास निधीतून प्रभागाचा कायापालट करण्यात आला आहे.  24 तास जनतेच्या सेवेसाठी धावून जाणारा एकमेव नेतृत्व म्हणून नगर शहरात नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांची ख्याती आहे. आज कापड बाजारातील भाऊराव पाटील शाळा ते मयूर कंपाऊंड रस्ता काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ संपन्न झाला.

Balasaheb Borate : नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांच्या प्रयत्नांना यश, रस्ता कॉंक्रिटीकरण कामाचा शुभारंभ Read More »

Maharashtra News: अवैध जुगार व्यवसाय बंद करा अन्यथा शेवगाव-गेवराई महामार्गावर रास्ता रोको आंदोलन…!

Maharashtra News : शेवगाव तालुक्यातील बोधेगाव सह ग्रामीण भागात जुगाराचे मोठमोठे फड सुरू आहे. “बिनधास्त या आणि खेळा’ या धर्तीवर काही घरात तर ठिक- ठिकाणी दिवसाढवळ्या, रात्रंदिवस जुगार सुरु असल्याकारणाने गावात अशांतता निर्माण झाली असून व्यसनाधीन लोकांच्या घरात दररोज भांडणतंटे होत असल्याने घराघरात अशांतता पसरली आहे.  तसेच दादागिरी करुन पैशांची मागणी करणे, सट्टा, पत्ता, जुगार

Maharashtra News: अवैध जुगार व्यवसाय बंद करा अन्यथा शेवगाव-गेवराई महामार्गावर रास्ता रोको आंदोलन…! Read More »

Ahmednagar News: अवैध गॅस सिलेंडर रिफिलिंग केंद्रावर छापा, 4,66,140 रुपयाचा मुद्देमाल जप्त

Ahmednagar News: Dysp संदिप मिटके यांच्या पथकाने मोठी कारवाई करत कोपरगाव येथील अवैध गॅस सिलेंडर रिफिलिंग केंद्रावर छापा टाकून तब्बल 4,66,140 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमध्ये दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुप्त बातमी धारामार्फत Dysp संदीप मिटके यांना माहिती मिळाली की, कोपरगाव येथील साई कॉर्नर जवळ नगरपालिकेच्या गाळ्यामध्ये साईगंगा मोटर

Ahmednagar News: अवैध गॅस सिलेंडर रिफिलिंग केंद्रावर छापा, 4,66,140 रुपयाचा मुद्देमाल जप्त Read More »

Ahmednagar News : टिपु सुलतानच्या नावापुढे श्री नाव जोडल्याने हिंदुंच्या धार्मिक भावना दुखावणाऱ्यांवरती कारवाई करा

Ahmednagar News: टिपु सुलतानच्या नावापुढे श्री नाव जोडल्याने हिंदुंच्या धार्मिक भावना दुखावणाऱ्यांवरती कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी विश्व हिंदू परिषद तर्फे पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, 30 डिसेंबर 2023  महाराष्ट्र बॉडी बिल्डर मान्यतेने अहमदनगर डिस्ट्रीक्ट बॉडी बिल्डींग आयोजित टिपू सुलतान श्री शरीर सौष्ठ्य स्पर्धा भरवणारे सय्यद शहा फैजल

Ahmednagar News : टिपु सुलतानच्या नावापुढे श्री नाव जोडल्याने हिंदुंच्या धार्मिक भावना दुखावणाऱ्यांवरती कारवाई करा Read More »