Maharashtra Update

Jamkhed News : मोठी बातमी! 10 हजारांची लाच स्वीकारण्याची तयारी दर्शविणाऱ्या तलाठीला अटक

Jamkhed News: 10 हजारांची लाच स्वीकारण्याची तयारी दर्शविणाऱ्या तलाठीला अँन्टी करप्शन ब्युरो, अहिल्यानगरने अटक केली आहे. मुजीब अब्दुलरब शेख, तलाठी, तत्कालीन नेमणूक सजा हाळगाव, ता. जामखेड जि. अहिल्यानगर, सध्या नेमणूक तलाठी सजा सावरगावतळ, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर यांनी तक्रारदाराकडे 10 हजार रुपयांची मागणी केली होती. माहितीनुसार, तक्रारदार यांचे वडिलांनी मौजे हाळगाव, ता. जामखेड येथील गट […]

Jamkhed News : मोठी बातमी! 10 हजारांची लाच स्वीकारण्याची तयारी दर्शविणाऱ्या तलाठीला अटक Read More »

Maharashtra Cabinet : भाजपकडून 20, शिंदे गटातून 13 तर राष्ट्रवादीकडून ‘इतके’ आमदार घेणार मंत्री पदाची शपथ

Maharashtra Cabinet: देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे 21 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. तर दुसरीकडे अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे मात्र इतर कोणत्याही आमदाराने मंत्रीपदाची शपथ घेतली नसल्याने कोणत्या पक्षाकडे किती मंत्रिपदे जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. यातच काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, मंत्रिमंडळात भाजपच्या कोट्यातून 20 मंत्री केले जातील,

Maharashtra Cabinet : भाजपकडून 20, शिंदे गटातून 13 तर राष्ट्रवादीकडून ‘इतके’ आमदार घेणार मंत्री पदाची शपथ Read More »

Maharashtra News: किरकोळ वादानंतर विद्यार्थ्याला बेदम मारहाण, गुन्हा दाखल

Maharashtra News: अहिल्यानगर तालुक्यातील सारोळा कासार गावामध्ये करमवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या प्रसाद ठोकळ या विद्यार्थ्याला बेदम मारहाण करण्यात आली आहे. वर्गातील एका विद्यार्थीसोबत झालेल्या किरकोळ वादानंतर ही धक्कादायक घटना घडलीय. कार्तिक काळे असं आरोपींचे नाव आहे. माहितीनुसार, प्रसाद ठोकळ याचे त्याच्या वर्गातील एका विद्यार्थी सोबत किरकोळ वाद झाला होता. शाळेतील शिक्षकांच्या मध्यस्थीनी मिटवण्यात

Maharashtra News: किरकोळ वादानंतर विद्यार्थ्याला बेदम मारहाण, गुन्हा दाखल Read More »

Maharashtra CM: भाजपकडून नाव फिक्स! 5 डिसेंबरला देवेंद्र फडणवीस घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ

Maharashtra CM : मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांचे नाव फिक्स झाले असल्याची माहिती राजकीय वर्तुळात आली आहे. माहितीनुसार, देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री असतील. 4 तारखेला होणाऱ्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांची निवड निश्चित असून, देवेंद्र फडणवीस हे 5 डिसेंबरला शपथही घेणार आहेत. त्यांच्यासोबत दोन उपमुख्यमंत्री असतील, त्यापैकी एक अजित पवार, दुसरा एकनाथ शिंदे किंवा त्यांच्या

Maharashtra CM: भाजपकडून नाव फिक्स! 5 डिसेंबरला देवेंद्र फडणवीस घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ Read More »

Maharashtra News: अश्लील चाळे अन् कोतवाली पोलिसांची एन्ट्री, कोर्ट गल्लीत नेमकं घडलं तरी काय?

Maharashtra News: नगर शहरातील कॅफे कोर्ट गल्लीत कोतवाली पोलिसांनी अश्लील चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करुन देणा-या कॅफे चालक व मालक यांचेवर कारवाई केली आहे. कोतवाली पोलिसांनी गुप्त बातमीदारा मार्फत मिळालेल्या माहितीवरून ही कारवाई केली आहे. द परफेक्ट कॅफे, कोर्ट गल्ली, कर्डीले डायग्नोस्टीक समोर प्लायवुडचे कंम्पार्टमेंट करुन पडदे लावुन अंधारकरुन शाळा कॉलेजमधील मुला मुलींना अश्लील चाळे

Maharashtra News: अश्लील चाळे अन् कोतवाली पोलिसांची एन्ट्री, कोर्ट गल्लीत नेमकं घडलं तरी काय? Read More »

Maharashtra News : भविष्य निर्वाह निधीच्या लाभासाठी कर्मचाऱ्यांना युनिव्हर्सल अकाऊंट नंबर अद्यावत करण्याचे आवाहन

Maharashtra News: कर्मचारी भविष्य निर्वाह निधीसारख्या सामाजिक सुरक्षा प्रदान करणाऱ्या योजनांचा लाभ घेण्यासाठी कर्मचाऱ्यांनी युनिव्हर्सल अकाऊंट नंबर कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या युनिफाइड पोर्टलचा वापर करून अद्ययावत करण्याचे आवाहन कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या अहिल्यानगर कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी, पेन्शन योजना आणि कर्मचारी ठेव लिंक्ड विमा योजना या योजनांद्वारे अहमदनगर जिल्ह्यातील

Maharashtra News : भविष्य निर्वाह निधीच्या लाभासाठी कर्मचाऱ्यांना युनिव्हर्सल अकाऊंट नंबर अद्यावत करण्याचे आवाहन Read More »

Bollywood News : झी स्टुडिओज आणि रिंकू राजगुरू पुन्हा एकत्र, ‘जिजाई’ चित्रपटाचा मुहूर्त सोहळा संपन्न

Bollywood News: झी स्टुडिओज आणि कोकोनट फिल्म्स निर्मित ‘जिजाई’ हा बहुप्रतीक्षित चित्रपट लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहे. नुकत्याच संपन्न झालेल्या चित्रपटाच्या मुहूर्त सोहळ्याने ‘जिजाई’बद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण केली आहे. नुकताच जिजाई चित्रपटाच्या मुहूर्त सोहळ्याचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला असून नवोदित दिग्दर्शक तृशांत इंगळे दिग्दर्शित या चित्रपटात ‘सैराट फेम’ रिंकू राजगुरू प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

Bollywood News : झी स्टुडिओज आणि रिंकू राजगुरू पुन्हा एकत्र, ‘जिजाई’ चित्रपटाचा मुहूर्त सोहळा संपन्न Read More »

Maharashtra News: मोठी बातमी! जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी, ‘हे’ आहे कारण

जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू : २९ नोव्हेंबर ते १२ डिसेंबरपर्यंत लागू राहणार अहिल्यानगर – जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेची स्थिति अबाधित राखण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी कडक पावले उचलली असून, मुंबई पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) अन्वये शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू केला आहे. हा आदेश २९ नोव्हेंबर २०२४

Maharashtra News: मोठी बातमी! जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी, ‘हे’ आहे कारण Read More »

Bajrang Punia: मोठी बातमी! कुस्तीपटू बजरंग पुनियावर 4 वर्षांची बंदी, ‘हे’ आहे कारण

Bajrang Punia: भारतीय कुस्तीपटू बजरंग पुनियाबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. माहितीनुसार, राष्ट्रीय उत्तेजक विरोधी संस्थेने कुस्तीपटू बजरंग पुनियावर 4 वर्षांची बंदी घातली आहे. डोपिंगविरोधी संहितेचे उल्लंघन केल्यामुळे त्याच्यावर ही बंदी घालण्यात आली असल्याची माहिती समोर येत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बजरंग पुनियाने राष्ट्रीय संघासाठी निवड चाचणी दरम्यान डोप चाचणीसाठी नमुना सादर करण्यास नकार दिला

Bajrang Punia: मोठी बातमी! कुस्तीपटू बजरंग पुनियावर 4 वर्षांची बंदी, ‘हे’ आहे कारण Read More »

Hit And Run : नगर शहरात हिट अँड रन, एकाचा मृत्यू, व्हिडिओ व्हायरल

Hit And Run : शहरातील मार्केट यार्ड परिसरातील महात्मा फुले चौकात 25 नोव्हेंबर संध्याकाळी सातच्या सुमारास हिट अँड रनची घटना घडली आहे. या घटनेत एकाचा जागीच मृत्यू झाला असून 4 ते 5 जण जखमी असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवणाऱ्या ड्रायव्हर विरोधात

Hit And Run : नगर शहरात हिट अँड रन, एकाचा मृत्यू, व्हिडिओ व्हायरल Read More »