Maharashtra Update

Utter Pradesh Crime: प्रेमसंबंधात पती ठरला अडथळा; प्रियकरासोबत मिळून पत्नीने केली हत्या

Utter Pradesh Crime : उत्तर प्रदेशातील अलीगडमध्ये पतीच्या हत्येप्रकरणी न्यायालयाने पत्नी आणि तिच्या प्रियकराला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. प्रेमसंबंधात पती अडथळा ठरत असल्याने दोघांनी मिळून त्याची हत्या केल्याचा आरोप होता. या प्रकरणात न्यायालयाने दोन्ही आरोपींना दोषी ठरवत कठोर शिक्षा सुनावली. मृताच्या मुलांनी मात्र आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती. लग्नानंतरही प्रियकरासोबत संबंध या प्रकरणातील […]

Utter Pradesh Crime: प्रेमसंबंधात पती ठरला अडथळा; प्रियकरासोबत मिळून पत्नीने केली हत्या Read More »

swapnil lande

Swapnil Lande : पुण्यातील कथित भोंदूबाबा स्वप्नील लांडेविरोधात गंभीर आरोप; अल्पवयीन मुलीच्या शोषणप्रकरणी POCSO अंतर्गत गुन्हा

Swapnil Lande : दैवी शक्ती असल्याचा दावा करून लोकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेतल्याचा आरोप असलेल्या स्वप्नील लांडे याच्याविरोधात पुण्यात गंभीर प्रकरण समोर आले आहे. एका अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषणाचा आरोप त्याच्यावर करण्यात आला असून, या प्रकरणी पोलिसांनी POCSO कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. सध्या आरोपी फरार असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. मिळालेल्या

Swapnil Lande : पुण्यातील कथित भोंदूबाबा स्वप्नील लांडेविरोधात गंभीर आरोप; अल्पवयीन मुलीच्या शोषणप्रकरणी POCSO अंतर्गत गुन्हा Read More »

Ram Shinde on Rohit Pawar: रोहित पवारांच्या सूचनेनुसार मी निवडणुकीचा अभ्यास करणार…राम शिंदेंचा खोचक टोला

Ram Shinde on Rohit Pawar : नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत विधान परिषदेचे सभापती राम शिंदे प्रथमच रिंगणात उतरणार असल्याने ज्येष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी घेत आहेत. यावर प्रतिक्रिया देताना आमदार रोहित पवार म्हणाले निवडणुकीपूर्वी चर्चा होतातच पण ऐनवेळी मोठे बदल दिसतात. काही लोक स्वतःचे महत्त्व वाढवून तडजोडी करण्यासाठीच चर्चा आणि आवाज करतात. या रोहित पवारांच्या

Ram Shinde on Rohit Pawar: रोहित पवारांच्या सूचनेनुसार मी निवडणुकीचा अभ्यास करणार…राम शिंदेंचा खोचक टोला Read More »

rubal agarwal

Rubal Agarwal : फडणवीस सरकार ॲक्शन मोडवर; खाणमाफियावर कारवाई होणार

Rubal Agarwal : राज्य सरकार आणि महसूल खात्याला चक्क फसवून चोरट्या मार्गाने डोंगर पोखरून वाटेल तेव्हा वाटेल तेवढी माती, मुरूम, खडी अर्थात, बेकायदा गौण खनिज उपसणाऱ्या माफियांना ‘ट्रॅक’ करून त्यांना अद्दल घडवण्यासाठी फडणवीस सरकारने कठोर पाऊल उचलले आहे.  गौण खनिज माफिया आणि त्यांच्या यंत्रणेवर २४ तास लक्ष ठेवून, कोठून, किती आणि कसे गौण खनिज काढले जाते,

Rubal Agarwal : फडणवीस सरकार ॲक्शन मोडवर; खाणमाफियावर कारवाई होणार Read More »

rbi

Bank Locker मध्ये ठेवलेले दागिने चोरीला गेल्या तर बँक किती पैसे देणार? RBIचा नियम समजून घ्या

Bank Locker : बँकेच्या लॉकरमध्ये दागिने, महत्त्वाची कागदपत्रे किंवा इतर मौल्यवान वस्तू ठेवणे सुरक्षित मानले जाते. मात्र, लॉकरमधील वस्तू चोरीला गेल्या, लॉकरमध्ये आग लागली किंवा बँकेच्या निष्काळजीपणामुळे नुकसान झाले तर बँक संपूर्ण नुकसानभरपाई देतेच असे नाही. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) अशा प्रकरणांसाठी नुकसानभरपाईची कमाल मर्यादा निश्चित केली आहे. RBIचा 100 पट वार्षिक भाड्याचा नियम काय?

Bank Locker मध्ये ठेवलेले दागिने चोरीला गेल्या तर बँक किती पैसे देणार? RBIचा नियम समजून घ्या Read More »

raj thackeray

Raj Thackeray: राज ठाकरे–देवेंद्र फडणवीस भेटीने राजकीय चर्चांना उधाण

Raj Thackeray: मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. या भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना मोठे उधाण आले. मात्र, या भेटीचा राजकारणाशी थेट संबंध नसल्याचे राज ठाकरे यांनी स्वतः स्पष्ट केले. मुंबईतील वाहतूक कोंडी, पार्किंगची समस्या, शहराचे नियोजन आणि वाढत्या पुनर्विकासामुळे निर्माण होणाऱ्या अडचणी या

Raj Thackeray: राज ठाकरे–देवेंद्र फडणवीस भेटीने राजकीय चर्चांना उधाण Read More »

Manoj Jarange Patil : मराठा समाज पुन्हा मुंबईकडे ? मनोज जरांगेंचे मोठे वक्तव्य

Manoj Jarange Patil: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाज पुन्हा एकदा मुंबईकडे जाण्याचा विचार करत असल्याचे म्हटले आहे. मुंबईतच आंदोलन करण्याबाबत समाजामध्ये चर्चा सुरू असून, आगामी काळात मुंबईकडे मोठ्या संख्येने मराठा आंदोलक येण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. मुंबईतच आंदोलन करण्याचा

Manoj Jarange Patil : मराठा समाज पुन्हा मुंबईकडे ? मनोज जरांगेंचे मोठे वक्तव्य Read More »

dheerajsingh pardeshi death

Dheerajsingh Pardeshi Death: मोठी बातमी! अहिल्यानगर शहरात जीवघेण्या हल्ल्यात धीरजसिंग परदेशीचा मृत्यू

Dheerajsingh Pardeshi Death: अहिल्यानगर शहरातील मुकुंदनगर परिसरात पथदिव्यांच्या दुरुस्तीचे सार्वजनिक काम करत असताना महापालिकेच्या कंत्राटदार संस्थेच्या कर्मचारी धीरजसिंग परदेशी यांना करण्यात आलेल्या मारहाणीत मृत्यू झाला असून या धक्कादायक घटनेने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून काही संयशित आरोपींना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेनंतर

Dheerajsingh Pardeshi Death: मोठी बातमी! अहिल्यानगर शहरात जीवघेण्या हल्ल्यात धीरजसिंग परदेशीचा मृत्यू Read More »

मुकुंदनगरमध्ये पालिका कर्मचाऱ्यावर प्राणघातक हल्ला; आ. संग्राम जगताप यांच्याकडून घटनेचा निषेध, कारवाईची मागणी

Sangram Jagtap: अहिल्यानगर शहरातील मुकुंदनगर परिसरात पथदिव्यांच्या दुरुस्तीचे सार्वजनिक काम करत असताना महानगरपालिकेचे कर्मचारी धीरजसिंग परदेशी यांना काही जणांकडून मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडल्याने संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे. या मारहाणीत परदेशी गंभीर जखमी झाले असून खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच आमदार संग्राम जगताप आणि पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन

मुकुंदनगरमध्ये पालिका कर्मचाऱ्यावर प्राणघातक हल्ला; आ. संग्राम जगताप यांच्याकडून घटनेचा निषेध, कारवाईची मागणी Read More »

vijay choudhary

Vijay Choudhary: कथित ध्वनीफित प्रकरण, भाजप नेते विजय चौधरी अटकेत..

Vijay Choudhary:  उत्तर महाराष्ट्रासह नंदुरबार, जळगाव आणि धुळे जिल्ह्यातील राजकारणात कथित ध्वनीफितींमुळे मोठी खळबळ उडालेली असतानाच, या प्रकरणातील मुख्य संशयित आणि गेल्या काही दिवसांपासून फरार असलेले भाजपचे माजी प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांना अखेर नंदुरबार पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या पथकाने ही कारवाई करून चौधरी यांना ताब्यात घेतले आणि

Vijay Choudhary: कथित ध्वनीफित प्रकरण, भाजप नेते विजय चौधरी अटकेत.. Read More »