Pratap Sarnaik : मोठी बातमी! जड मालवाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी चालका सोबत क्लिनर गरज नाही
Pratap Sarnaik : आता जड मालवाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी चालका सोबत सहाय्यकची (क्लिनर ) गरज नसणार असल्याची माहिती राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक दिली आहे.या बाबत अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली असून त्यावर 29 ऑगस्टपर्यंत सर्वसामान्यांच्या हरकती मागविण्यात आल्या आहेत. मंत्री सरनाईक म्हणाले की, राज्यातील जड मालवाहतूक करणाऱ्या अनेक वाहनधारक संघटनांनी केलेल्या आंदोलनात चालकांसोबत सहाय्यक (क्लिनर) देण्याची […]
Pratap Sarnaik : मोठी बातमी! जड मालवाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी चालका सोबत क्लिनर गरज नाही Read More »









