maharashtra news

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनमधून लाखो लिटर पाण्याची नासाडी, व्हिडिओ व्हायरल होताच प्रशासनाने घेतली दखल..!

शेवगाव/प्रतिनिधी ( इसाक शेख ) Maharashtra News: शेवगाव तालुक्यातील चापडगाव नजीक असणाऱ्या शेवगाव-गेवराई या राज्य महामार्गावरील कांबी फाट्याजवळ असणाऱ्या गेवराई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनच्या एअरवॉल मधून गेल्या आठ दिवसांपासून लाखो लिटर पाणी वाया जात असल्याचे अनेकांच्या निदर्शनात आले होते.  मात्र याकडे कोणाचेच लक्ष नसल्याचे दिसून येत असल्याने रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्यांनी मात्र याचे व्हिडिओ काढून फेसबुक, […]

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनमधून लाखो लिटर पाण्याची नासाडी, व्हिडिओ व्हायरल होताच प्रशासनाने घेतली दखल..! Read More »

Maharashtra Accident

Maharashtra Accident: मोठी बातमी! फायर कँडल कंपनीला भीषण आग, 7 जणांचा होरपळून मृत्यू

 Maharashtra Accident :  पिंपरी-चिंचवड शहरातील मेणबत्ती बनवणाऱ्या कारखान्याला लागलेल्या आगीत सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तळवडे, पिंपरी चिंचवड येथे लागलेल्या भीषण आगीत आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या अपघातात किमान सहा जण जखमी झाले आहेत. केकवर लावल्या जाणार्‍या मेणबत्त्या कारखान्यात बनवल्या जात असल्याचे सांगण्यात येत आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी

Maharashtra Accident: मोठी बातमी! फायर कँडल कंपनीला भीषण आग, 7 जणांचा होरपळून मृत्यू Read More »

animal

Animal Box Office Collection: रणबीर कपूरने मोडला सुपरहिट चित्रपटाचा रेकॉर्ड! 8 दिवसात केली ‘इतक्या’ कोटींची कमाई

Animal Box Office Collection: रणबीर कपूर, बॉबी देओल, अनिल कपूर आणि रश्मिका मंदान्ना यांचा काही दिवसापूर्वी रिलीज झालेला चित्रपट अॅनिमल बॉक्स ऑफिस सध्या धुमाकूळ घालत आहे.  अॅनिमल बॉक्स ऑफिस कलेक्शन बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. धमाकेदार ओपनिंग असलेल्या या चित्रपटाला रिलीज होऊन एक आठवडा झाला आहे आणि अजूनही लोकांमध्ये त्याची क्रेझ आहे. रिलीजच्या आठव्या दिवशी,

Animal Box Office Collection: रणबीर कपूरने मोडला सुपरहिट चित्रपटाचा रेकॉर्ड! 8 दिवसात केली ‘इतक्या’ कोटींची कमाई Read More »