Maharashtra Update

Ravindra Jadeja : रवींद्र जडेजा इतिहास रचण्यापासून अवघ्या 6 विकेट्स दूर, महान खेळाडूंच्या क्लबमध्ये करणार प्रवेश

Ravindra Jadeja : भारतीय संघासाठी रवींद्र जडेजा हा केवळ गोलंदाज नाही तर प्रत्येक विभागात एक संपूर्ण पॅकेज आहे. क्षेत्ररक्षण असो, गोलंदाजी असो की फलंदाजी, प्रत्येक क्षेत्रात त्याची पकड मजबूत आहे. त्याच्या फिरकी बॉल्समध्ये इतकी विविधता आहे की, कोणत्या प्रकारचा चेंडू येत आहे हे फलंदाजांना समजत नाही.  जडेजाची आणखी एक खासियत म्हणजे त्याचे क्षेत्ररक्षण. तो एक […]

Ravindra Jadeja : रवींद्र जडेजा इतिहास रचण्यापासून अवघ्या 6 विकेट्स दूर, महान खेळाडूंच्या क्लबमध्ये करणार प्रवेश Read More »

Mumbai Rape:  महाराष्ट्र हादरला, पुन्हा अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपीला अटक

Mumbai Rape: बदलापूरमध्ये एका नामांकित शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार झाल्याची घटनेने संपूर्ण राज्यात संतापाची लाट पसरली आहे. यातच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.  माहितीनुसार, पुन्हा एकदा राज्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. मुंबईत एका 21 वर्षीय तरुणाने 13 वर्षीय मुलीवर अत्याचार केला आहे. आरोपी तरुण सोशल मीडियाच्या माध्यमातून पीडितेला भेटला होता.

Mumbai Rape:  महाराष्ट्र हादरला, पुन्हा अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपीला अटक Read More »

IND vs NZ 2024: 332 दिवसांनंतर न्यूझीलंडविरुद्ध मैदानात दिसणार भारताचा ‘हा’ स्टार खेळाडू

IND vs NZ 2024 : एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये चमकदार कामगिरी केल्यानंतर, भारताचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमी मैदानातून बाहेर आहे. दुखापतीमुळे मोहम्मद शमी आयपीएल आणि टी-20 वर्ल्ड कपसारख्या मोठ्या स्पर्धांपासून दूर राहिला. पण आता शमीच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय वेगवान गोलंदाज लवकरच मैदानात परतणार आहेत.  शमी ऑक्टोबरमध्ये न्यूझीलंडविरुद्ध मैदानात परत येऊ शकतो. शमीने

IND vs NZ 2024: 332 दिवसांनंतर न्यूझीलंडविरुद्ध मैदानात दिसणार भारताचा ‘हा’ स्टार खेळाडू Read More »

Rohit Pawar: ग्रामीण भागातील मुला मुलींच्या शिक्षणासाठी रोहित पवारांकडून 14000 सायकलींचा वाटप

Rohit Pawar :  ग्रामीण भागामध्ये शाळेपासून पाच किलोमीटर पेक्षा जास्त अंतर असलेल्या मुला-मुलींना शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा जाण्यामध्ये त्यांचा वेळ जाऊ नये आणि त्यांच्या अभ्यासावर कुठलाही परिणाम होऊ नये म्हणून कर्जत जामखेड मतदार संघातील मुला मुलींना सायकल वाटप करण्यात आले आहे.  हे वाटप करताना कुठलाही भेदभाव केला गेला नाही तो कुठल्या समाजाचा आहे त्यांनी मतदान केलं

Rohit Pawar: ग्रामीण भागातील मुला मुलींच्या शिक्षणासाठी रोहित पवारांकडून 14000 सायकलींचा वाटप Read More »

Ahmednagar News: ग्रामीण भागात अज्ञात ड्रोनच्या भीतीने नागरिक भयभीत

Ahmednagar News: शेवगाव तालुक्यात काही गावांमध्ये तसेच वाड्या, वस्त्यावर गेल्या काही दिवसांपासून ड्रोनच्या घिरट्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. रात्रीच्या अंधारात तीन चार वेळा ड्रोन घिरट्या घालताना दिसून आल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.  हे ड्रोन कोण उडवत आहे? कशासाठी उडवत आहे? त्या मागचा हेतू काय आहे? असे अनेक प्रश्न उपस्थित होत होते.  ग्रामीण

Ahmednagar News: ग्रामीण भागात अज्ञात ड्रोनच्या भीतीने नागरिक भयभीत Read More »

Manuka Benefits : भिजवलेले मनुके खाल्ल्याने होणार जबरदस्त फायदे, जाणून व्हाल थक्क

Manuka Benefits: मुनक्का आरोग्यासाठीही खूप फायदेशीर असतो. यामध्ये मुबलक प्रमाणात पोषक तत्वे असतात, ज्यामुळे शरीराला अनेक प्रकारे फायदा होतो. पण तुम्हाला माहित आहे का की भिजवलेले मनुके खाण्याचे इतरही अनेक फायदे आहेत.   भिजवलेल्या मनुकाचे फायदे पचनसंस्थेसाठी फायदेशीर भिजवलेल्या मनुकामध्ये भरपूर फायबर असते, जे पचनसंस्था निरोगी ठेवण्यास मदत करते. बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यासाठी देखील हे गुणकारी

Manuka Benefits : भिजवलेले मनुके खाल्ल्याने होणार जबरदस्त फायदे, जाणून व्हाल थक्क Read More »

Kolkata Doctor Rape-Murder Case सीबीआय करणार तपास, होणार मोठा खुलासा?

Kolkata Doctor Rape-Murder Case: सीबीआयने मंगळवारी पश्चिम बंगाल पोलिसांकडून कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेजच्या महिला डॉक्टरच्या बलात्कार आणि खून प्रकरणाचा ताबा घेतला.  मंगळवारीच कोलकाता उच्च न्यायालयाने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला होता. सीबीआयच्या सूत्रांनी सांगितले की, या प्रकरणाची जटीलता लक्षात घेऊन तपासासाठी एक विशेष पथक तयार करण्यात आले आहे.  मिळालेल्या माहितीनुसार सीबीआयचे विशेष पथक

Kolkata Doctor Rape-Murder Case सीबीआय करणार तपास, होणार मोठा खुलासा? Read More »

Maharashtra Accident: भीषण अपघात! टेम्पो आणि कंटेनरमध्ये धडक, दोघांचा मृत्यू

Maharashtra Accident:  सातारा जिल्ह्यात सोमवारी झालेल्या भीषण रस्ता अपघातात दोघांचा मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी सांगितले की, आयशर टेम्पो आणि कंटेनर यांच्यात समोरासमोर धडक झाली, ज्यात दोन जणांचा मृत्यू झाला. सातारा-लोणंद महामार्गावर कोरेगाव तालुक्यातील आंबवडे वाघोलीजवळ हा अपघात झाला. अपघातानंतर कंटेनरने पेट घेतला. या आगीत एकाचा होरपळून मृत्यू झाला, तर

Maharashtra Accident: भीषण अपघात! टेम्पो आणि कंटेनरमध्ये धडक, दोघांचा मृत्यू Read More »

Prostitution Racket : रेस्टॉरंटमध्ये सुरू होता वेश्याव्यवसाय, पोलिसांनी टाकला छापा अन्…

Prostitution Racket : ठाणे जिल्ह्यात पोलीसांनी मोठी कारवाई करत वेश्या व्यवसाय करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे.  पोलिसांनी मुंबई-अहमदाबाद महामार्गावर असलेल्या रेस्टॉरंट-कम-बारवर छापा टाकून पाच महिलांची सुटका केली. या टोळीशी संबंधित तिघांनाही अटक करण्यात आली आहे. ठाणे पोलिसांच्या मानवी तस्करी प्रतिबंधक कक्षाने सापळा रचून काशिमीरा परिसरात सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश केला. पोलिसांनी सांगितले की, वेश्याव्यवसाय

Prostitution Racket : रेस्टॉरंटमध्ये सुरू होता वेश्याव्यवसाय, पोलिसांनी टाकला छापा अन्… Read More »

Uddhav Thackeray : ‘मला भाजपमुक्त राम हवाय, उद्धव ठाकरेंचा पुन्हा मोदींवर हल्लाबोल

Uddhav Thackeray : राज्यात लवकरच विधानसभा निवडणुका जाहीर होणार आहे मात्र त्याआधी सर्व राजकीय पक्षांकडून जोरात तयारी सुरू झाली आहे. यातच शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह भाजपवर जोरदार टीका केली आहे.  उध्दव ठाकरे म्हणाले की, ‘मी कोणाच्याही विरोधात नाही. भाजपच्या लोकांनी माझे निवडणूक चिन्ह चोरले आहे. 15

Uddhav Thackeray : ‘मला भाजपमुक्त राम हवाय, उद्धव ठाकरेंचा पुन्हा मोदींवर हल्लाबोल Read More »