Maharashtra Update

Modi Government: बेरोजगारांसाठी खूपच फायदेशीर आहे ‘या’ 3 सरकारी योजना; मिळणार 20 लाख रुपये

Modi Government:  आज देशात बेरोजगारीची समस्या मोठी आहे, तर दुसरीकडे महागाई एवढी पसरली आहे की, लोकांची तुटपुंजी कमाई खर्चावर खर्च होत आहे. त्यामुळे तरुण स्वत:साठी विशेष काही करू शकत नाहीत. लाखो सुशिक्षित तरुण बेरोजगारांच्या अवतीभवती फिरत आहेत, त्यांना काही मदत करून काम सुरू करायचे आहे, बेरोजगार तरुणांसाठी सरकारी योजना वरदानापेक्षा कमी नाही. सरकारलाही महागाई नियंत्रणात […]

Modi Government: बेरोजगारांसाठी खूपच फायदेशीर आहे ‘या’ 3 सरकारी योजना; मिळणार 20 लाख रुपये Read More »

LIC Scheme :  जबरदस्त योजना! ‘या’ लोकांना मिळणार 22 लाख रुपये, वाचा सविस्तर

LIC Scheme : एलआयसी प्रत्येक श्रेणीसाठी पॉलिसी ऑफर करते. LIC कडे सध्या एक मुलींसाठी योजना आहे. या योजनेमुळे मुलीचे भविष्य सुधारेल. त्यामुळे पालक आता या योजनेत पैसे गुंतवून मुलीच्या शिक्षणापासून लग्नापर्यंतचा खर्च करू शकतात. विशेष म्हणजे योजना गुंतवणूक जोखीममुक्त आहे.   कन्यादान पॉलिसी  एलआयसीची ही कन्यादान पॉलिसी आहे. या पॉलिसी अंतर्गत, प्रीमियम मासिक, त्रैमासिक, सहामाही आणि

LIC Scheme :  जबरदस्त योजना! ‘या’ लोकांना मिळणार 22 लाख रुपये, वाचा सविस्तर Read More »

Ahmednagar News : धक्कादायक, हौदमध्ये पडून 4 वर्षीय मुलाचा मृत्यू

Ahmednagar News: मुकुंदनगर भागातील इस्लामी बेकरी परिसरात एका चार वर्षीय मुलाचा हौदमध्ये पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.  सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून. या व्हिडिओमध्ये चालत असताना चिमुकला अचानक हौदमध्ये पडल्याचा दिसून येत आहे. सध्या या धक्कादायक घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून प्रशासनाकडून अतिक्रमण करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्याची

Ahmednagar News : धक्कादायक, हौदमध्ये पडून 4 वर्षीय मुलाचा मृत्यू Read More »

IMD Alert: पुणेसह ‘या’ भागात अतिवृष्टीचा इशारा, जाणून घ्या ताजे अपडेट

IMD Alert : देशातील अनेक भागात सुरू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.   जम्मू-काश्मीरमध्ये ढगफुटीमुळे श्रीनगर-लेह राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आले आहे. केरळच्या वायनाड आणि हिमाचल प्रदेशात गेल्या आठवड्यात झालेल्या भूस्खलनात मृतांची संख्या अनुक्रमे 221 आणि 13 वर पोहोचली आहे.  उत्तराखंडमधील केदारनाथ यात्रेच्या पायी मार्गावर अडकलेल्या यात्रेकरूंसह 370 हून अधिक लोकांची

IMD Alert: पुणेसह ‘या’ भागात अतिवृष्टीचा इशारा, जाणून घ्या ताजे अपडेट Read More »

Weather Update: विजांच्या कडकडाट अन् मुसळधार पाऊस, ‘या’ भागांसाठी अलर्ट जारी

Weather Update: देशातील काही भागात मुसळधार पावसामुळे अनेकांचे नुकसान झाले आहे तर काही भागात मुसळधार पावसामुळे लोकांचे जीवन धोक्यात आले आहे.   वायनाड भूस्खलन असो किंवा उत्तर भारतातील हिमाचलमध्ये ढग फुटण्याची घटना असो दोन्ही ठिकाणी लोकांचे मृत्यू झाले आहे. वायनाडमध्ये सर्वाधिक जीवित आणि मालमत्तेची हानी झाली. सध्याही पावसाचा जोर कायम आहे.  उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशच्या काही

Weather Update: विजांच्या कडकडाट अन् मुसळधार पाऊस, ‘या’ भागांसाठी अलर्ट जारी Read More »

Hezbollah Attack On Israel : हिजबुल्लाहकडून इस्रायलवर मोठा हल्ला केला, 70 रॉकेट डागले

Hezbollah Attack On Israel:  हिजबुल्लाने आपल्या कमांडरच्या मृत्यूनंतर बदला म्हणून इस्रायलवर मोठा हल्ला केला आहे. हिजबुल्लाने इस्रायलवर एकामागून एक 70 रॉकेट डागले आहेत. हा हल्ला इस्रायलच्या पश्चिम गॅलीलीमध्ये झाला. या हल्ल्याबाबत हिजबुल्लाहने अधिकृत वक्तव्यही केले आहे. हिजबुल्लाहने सांगितले की, “चामाला लक्ष्य करून अनेक नागरिकांच्या हौतात्म्याला प्रत्युत्तर म्हणून इस्त्रायली लष्करी लक्ष्यांवर रॉकेट हल्ले केले आहेत.” इस्रायलने

Hezbollah Attack On Israel : हिजबुल्लाहकडून इस्रायलवर मोठा हल्ला केला, 70 रॉकेट डागले Read More »

Zika Virus : डेंग्यूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी मनपा सरसावली…, नागरिकांना केले महत्वाचे आवाहन

Zika Virus: झिका, डेंग्यू यासारख्या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपला परिसर स्वच्छ ठेवून डास उत्पत्ती करणारी स्थाने नष्ट करणे आवश्यक आहे. त्यासाठी लोकसहभाग तसेच महापालिका प्रशासन यांच्या सामूहिक प्रयत्नांतून विषाणूजन्य आजारांवर नियंत्रण मिळवता येईल असे प्रतिपादन महापालिका वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.अनिल बोरगे यांनी केले. झिका, डेंग्यू आदी विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी एक

Zika Virus : डेंग्यूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी मनपा सरसावली…, नागरिकांना केले महत्वाचे आवाहन Read More »

Ahmednagar News: मोठी बातमी! संभाजी नगर महामार्गावर पांढरी पुल येथे अपघात, कंटेनरची आठ वाहनांना धडक

Ahmednagar News: एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार अहमदनगर- संभाजी नगर महामार्गावर पांढरी पुल येथे सायंकाळी एक विचित्र अपघात घडला आहे.  माहितीनुसार, अहमदनगरकडून संभाजी नगरकडे जाणाऱ्या कंटेनरने आठ वाहनांना मागिल बाजुने जोरदार धडक दिली. काही अंतरावर जाऊन कंटेनर चालक आपले ताब्यातील वाहन सोडून पळ काढला.  अपघाताची माहिती समजताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून

Ahmednagar News: मोठी बातमी! संभाजी नगर महामार्गावर पांढरी पुल येथे अपघात, कंटेनरची आठ वाहनांना धडक Read More »

Maratha Reservation: लोकं घराला कुलूप लावून रस्त्यावर उतरणार,  सरकारला मराठा समाजाचा इशारा

Maratha Reservation: सत्ताधारी आणि विरोधक गेंड्याच्या कातडीचे झाले आहे. त्यांना लोकांचे भावना समजत नाही. समाजाला हे वारंवार आश्वासन देत आहे मात्र ते पाडले जात नाही. ज्यामुळे पुन्हा एकदा जरांगे पाटील यांनी शांतता रॅलीचे आयोजन केले आहे. अशी प्रतिक्रिया डीएनए मराठीशी बोलताना गजेंद्र दांगट यांनी दिली. मराठा समाजाला आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे पाटील 12 ऑगस्ट

Maratha Reservation: लोकं घराला कुलूप लावून रस्त्यावर उतरणार,  सरकारला मराठा समाजाचा इशारा Read More »

Manoj Jarange Patil: 12 ऑगस्तला जरांगे पाटील अहमदनगर शहरात! ‘या’ मार्गाने निघणार शांतता रॅली

Manoj Jarange Patil: मराठा समाजाला आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे पाटील 12 ऑगस्ट रोजी अहमदनगर शहरात दाखल होणार आहे.  अहमदनगर शहरात 12 ऑगस्ट रोजी जरांगे पाटील यांचे नेतृत्वाखाली मराठा आरक्षण जनजागृती आणि शांतता रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.  यासाठी अखंड मराठा समाज अहमदनगर यांच्या वतीने साईमुरली लॉन येथे जिल्हास्तरीय बैठक आयोजन करण्यात आली होती.  सत्ताधारी

Manoj Jarange Patil: 12 ऑगस्तला जरांगे पाटील अहमदनगर शहरात! ‘या’ मार्गाने निघणार शांतता रॅली Read More »