Maharashtra Update

OYO Room:  OYO रूममध्ये बुकिंग करण्यापूर्वी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी करा नाहीतर…

OYO Room : आजच्या काळात आधार कार्ड हे सर्वात महत्वाचे दस्तऐवज आहे. देशातील जवळपास प्रत्येक नागरिकाकडे  आधार कार्ड आहे. आधार कार्ड हे ओळखपत्राप्रमाणे काम करते. बँक खाते उघडण्यापासून कोणत्याही गोष्टीसाठी तुम्हाला आधार कार्ड आवश्यक आहे. कोणत्याही हॉटेल किंवा ओयोमध्ये जाण्यापूर्वी तुमच्याकडे आधार कार्ड मागितले जाते. तुम्हीही हॉटेल किंवा ओयोमध्ये जात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. […]

OYO Room:  OYO रूममध्ये बुकिंग करण्यापूर्वी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी करा नाहीतर… Read More »

UPI Update: मोठी बातमी! UPI व्यवहार मर्यादा बदलणार, जाणून घ्या नवीन बदल

UPI Update:  जर तुम्ही देखील दररोज UPI च्या मदतीने आर्थिक व्यवहार करत असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. माहितीनुसार आता UPI द्वारे कर भरण्याची मर्यादा 5 लाख रुपये करण्यात आली आहे. ही नवीन मर्यादा नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने लागू केली आहे. NPCI ने परिपत्रकात काय म्हटले? NPCI ने 24 ऑगस्ट 2024

UPI Update: मोठी बातमी! UPI व्यवहार मर्यादा बदलणार, जाणून घ्या नवीन बदल Read More »

England vs Australia 2nd T20I : 6,6,6,6,6…लियाम लिव्हिंग्स्टनचा कहर, ऑस्ट्रेलियाचा दारुण पराभव

England vs Australia 2nd T20I: दुसऱ्या t20 सामन्यात इंग्लंडने अष्टपैलू लियाम लिव्हिंग्स्टनच्या झंझावाती फलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाचा तीन गडी राखून पराभव केला. या विजयासह इंग्लंडने तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली कार्डिफ येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या T20 सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने 20 षटकांत 6 विकेट गमावत 193 धावा केल्या, जे इंग्लंड संघाने एक

England vs Australia 2nd T20I : 6,6,6,6,6…लियाम लिव्हिंग्स्टनचा कहर, ऑस्ट्रेलियाचा दारुण पराभव Read More »

Navra Maja Navsacha 2 : “नवरा माझा नवसाचा 2” झळकतोय पॅकेज्ड मिनरल वॉटरच्या बॉटलवर

Navra Maja Navsacha 2 : “नवरा माझा नवसाचा 2 या चित्रपटाची सर्वत्र चर्चा आहे. चित्रपटाची गाणी, टीजर, ट्रेलरला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. त्यात आता या चित्रपटाला अनोखा मान मिळाला आहे. हा चित्रपट आता  सुप्रसिद्ध अशा पॅकेज्ड मिनरल वॉटरच्या बॉटलवर झळकत असून याची चर्चा चांगलीच रंगली आहे. “नवरा माझा नवसाचा 2” हा चित्रपट येत्या 20 सप्टेंबरला

Navra Maja Navsacha 2 : “नवरा माझा नवसाचा 2” झळकतोय पॅकेज्ड मिनरल वॉटरच्या बॉटलवर Read More »

Nanded News : दिव्यांग खोकले यांना आधार कार्ड नसल्याने जगण्याचा आधार मिळेना…

Nanded News: हदगाव तालुक्यातील डोंगरी आणि आदिवासीबहुल धन्याचीवाडी गावातील 65 वर्षीय किशन सयाजी खोकले हे पत्नीसोबत अत्यंत हलाखीचे जीवन जगतात. दोन मुलं आहेत. मात्र मुलांकडून जगण्याचा कसलाच आधार नाही.  किशन खोकले हे 1976 मध्ये कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा साखर कारखान्यावर मजूरीला होते. त्यांचा उजवा हात मशीनमध्ये जाऊन अपघातामध्ये खांद्यापासून नाहीसा झाला. डाव्या हाताची तीन बोटे तुटल्याने

Nanded News : दिव्यांग खोकले यांना आधार कार्ड नसल्याने जगण्याचा आधार मिळेना… Read More »

Marathi Movie: नचिकेत पूर्णपात्रे पुन्हा एकदा ‘या’ कारणासाठी आला चर्चेत !

Marathi Movie: नचिकेत पूर्णपात्रे हे नाव मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीला नवीन नसलं तरी तो कायम वैविध्यपूर्ण भूमिका करून चर्चेत असणारा अभिनेता आहे. आता पुन्हा एकदा नव्याने तो  चर्चेत आला आहे ते म्हणजे नुकत्याच प्रदर्शित झालेल्या “विस्फोट” ह्या चित्रपटाच्या निमित्ताने.  रितेश देशमुख, फरदीन खान, सीमा बिस्वास ह्या बहुचर्चित नावांच्या यादीत आपल्या ह्या मराठमोळ्या अभिनेत्याचं ही

Marathi Movie: नचिकेत पूर्णपात्रे पुन्हा एकदा ‘या’ कारणासाठी आला चर्चेत ! Read More »

Maharashtra Gas Leak: मोठी बातमी! अंबरनाथमधील रासायनिक कारखान्यातून गॅस गळती

Maharashtra Gas Leak: अंबरनाथ परिसरातील रासायनिक कारखान्यात गॅसची गळती होत असल्याची मोठी माहिती समोर आली आहे. गॅस गळतीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.  गॅस गळतीमुळे लोकांना डोळ्यात जळजळ आणि घसादुखीचा त्रास होत असल्याचे सांगण्यात येत आहे. अनेकांनी गुदमरल्याच्या तक्रारीही केल्या आहेत. दरम्यान, अधिकाऱ्यांनी लोकांना घरातच राहण्याचे आवाहन केले आहे. अग्निशमन दलाचे अधिकारी घटनास्थळी हजर आहेत.

Maharashtra Gas Leak: मोठी बातमी! अंबरनाथमधील रासायनिक कारखान्यातून गॅस गळती Read More »

Ajit Pawar : मला मुख्यमंत्री करा, महाराष्ट्रात बिहार पॅटर्न राबवावा, अजित पवारांची अमित शहा यांच्याकडे मागणी

Ajit Pawar: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभा निवडणुकीनंतर मला मुख्यमंत्री करा आणि राज्यात बिहार पॅटर्न राबवा अशी मागणी केली असल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे राजकीय वर्तुळात आणि चर्चांना उधाण आले आहे.   द हिंदू वृत्तपत्राने सूत्रांच्या हवाल्यातून दिलेल्या बातमीमुळे राज्याच्या राजकारणाला नवी दिशा मिळणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून

Ajit Pawar : मला मुख्यमंत्री करा, महाराष्ट्रात बिहार पॅटर्न राबवावा, अजित पवारांची अमित शहा यांच्याकडे मागणी Read More »

Israel Strikes : मोठी बातमी! इस्रायलकडून गाझावर पुन्हा हल्ला, 40 लोकांचा मृत्यू

Israel Strikes : गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असणाऱ्या इस्रायल आणि हमास युद्धात आतापर्यंत हजारो नागरिकांचा मृत्यू झालाय. यातच आता पुन्हा एकदा इस्लायने गाझापट्टीवर मोठा हल्ला केला आहे.   माहितीनुसार इस्रायलच्या या हवाई हल्ल्यात 40 जणांचा मृत्यू झाला आहे तर 60 जण जखमी झाले आहेत. गाझाच्या नागरी संरक्षण संस्थेने ही माहिती दिली.  मंगळवारी इस्रायलने पॅलेस्टाईनच्या दक्षिणेकडील भूभागावर

Israel Strikes : मोठी बातमी! इस्रायलकडून गाझावर पुन्हा हल्ला, 40 लोकांचा मृत्यू Read More »

7th Pay Commission : कर्मचाऱ्यांनो 18.5% वाढणार पगार, केंद्र सरकारची मोठी घोषणा

7th Pay Commission: केंद्र सरकारने काही दिवसापूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी पेन्शनबाबत मोठी घोषणा केली आहे. सरकारने आता नवीन पेन्शन योजना म्हणून युनिफाइड पेन्शन योजना  सुरू केली आहे. या नवीन योजनेचा कर्मचाऱ्यांना मोठा प्रमाणात फायदा होऊ शकतो.  सरकारी योगदान या योजनेअंतर्गत, पेन्शनसाठी कर्मचाऱ्यांचे योगदान मूळ वेतन आणि डीएच्या 10 टक्के असेल. त्याच वेळी, सरकार 18.5 टक्के योगदान

7th Pay Commission : कर्मचाऱ्यांनो 18.5% वाढणार पगार, केंद्र सरकारची मोठी घोषणा Read More »