Maharashtra Update

Delhi Police: 11 वर्षीय विद्यार्थिनीचा सेल्फ डिफेन्स इन्स्ट्रक्टरने लैंगिक छळ केला, गुन्हा दाखल

Delhi Police:  दिल्लीतील सुलतानपुरी भागात असलेल्या एका सरकारी शाळेत, सेल्फ डिफेन्स इन्स्ट्रक्टरने एका 11 वर्षीय विद्यार्थिनीचा कथित लैंगिक छळ केल्याची घटना उघडकीस आली. ज्यामुळे परिसरात संतापाची लाट पसरली आहे.   पोलिसांनी सांगितले की, आरोपी सतीश (45) याला अटक करण्यात आली आहे. त्यांनी सांगितले की ते एका स्वयंसेवी संस्थेच्या (एनजीओ) माध्यमातून मोफत सेल्फ डिफेन्सचे वर्ग घेत असत. […]

Delhi Police: 11 वर्षीय विद्यार्थिनीचा सेल्फ डिफेन्स इन्स्ट्रक्टरने लैंगिक छळ केला, गुन्हा दाखल Read More »

Hathras Accident  : हातरसमध्ये भीषण अपघात, बस आणि लोडरच्या धडकेत 15 जणांचा मृत्यू

Hathras Accident : हातरसमध्ये एक भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.  माहितीनुसार, रोडवेजची हायस्पीड जनरथ बस आणि टाटा मॅजिक लोडर यांच्यात जोरदार धडक झाली. या अपघातात आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये सात पुरुष, चार महिला आणि चार लहान मुलांचा समावेश आहे. तर 18 जण गंभीर जखमी झाले आहेत. ज्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल

Hathras Accident  : हातरसमध्ये भीषण अपघात, बस आणि लोडरच्या धडकेत 15 जणांचा मृत्यू Read More »

Ganesh Chaturthi 2024 : गणेश उत्सवादरम्यान दररोज ‘या’ 5 मंत्रांचा जप करा, समस्यांपासून मिळणार सुटका

Ganesh Chaturthi 2024 : आजपासून गणेश चतुर्थीचा उत्सव सूरु होत आहे. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश चतुर्थीचा उत्सव साजरा केला जातो. हा उत्सव 10 दिवस साजरा केला जातो. या 10 दिवसात काही खास गणेश मंत्रांचा नियमित जप केल्यास सर्व प्रकारच्या समस्या टाळता येतात.   मंत्र 1 वक्रतुंडा महाकाया सूर्यकोटी समप्रभा । कुरुमध्ये कोणत्याही अडथळ्याविना

Ganesh Chaturthi 2024 : गणेश उत्सवादरम्यान दररोज ‘या’ 5 मंत्रांचा जप करा, समस्यांपासून मिळणार सुटका Read More »

Chhatrapati Shivaji Maharaj :  छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी फरार शिल्पकार जयदीप आपटेला अटक

Chhatrapati Shivaji Maharaj : मालवणमधील राजकोट किल्ल्यातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी फरार असलेला शिल्पकार जयदीप आपटे याला ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथून बुधवारी रात्री अटक करण्यात आली. जयदीप आपटेने तयार केलेला पुतळा उद्घाटनानंतर आठ महिन्यांपेक्षा कमी कालावधीनंतर 26 ऑगस्ट रोजी कोसळला, त्यानंतर सिंधुदुर्ग पोलिस त्याचा शोध घेत होते. त्याच्या शोधासाठी पोलिसांनी सात पथके तयार केली

Chhatrapati Shivaji Maharaj :  छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी फरार शिल्पकार जयदीप आपटेला अटक Read More »

Ahmednagar News : ‘त्या’ पोलीस उपनिरीक्षकाच्या निलंबनाची मागणी; पत्रकारांच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन

Ahmednagar News: रात्री मद्यधुंद अवस्थेत वृत्तपत्र छायाचित्रकार तथा स्थानिक वृत्त वाहिनीचे प्रतिनिधी अजहर सय्यद यांना मारहाण केल्याप्रकरणी कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक महेश शिंदे यांच्या निलंबनाच्या मागणीसाठी शहरातील पत्रकारांच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सर्व वृत्तपत्रांचे पत्रकार, वृत्त वाहिन्यांचे प्रतिनिधी व वृत्त छायाचित्रकार यांनी

Ahmednagar News : ‘त्या’ पोलीस उपनिरीक्षकाच्या निलंबनाची मागणी; पत्रकारांच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन Read More »

Russia And Ukraine: रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा हल्ला, 51 जणांचा मृत्यू

Russia And Ukraine:  रशियाने युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला केला आहे. युक्रेनच्या मध्यवर्ती शहर पोल्टावा येथे मंगळवारी दोन बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांनी केलेल्या हल्ल्यात किमान 50 लोक ठार आणि 271 जखमी झाले. सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या फोटोंमध्ये अनेक तरुणांचे मृतदेह धूळ आणि ढिगाऱ्यात झाकलेले दिसत होते, त्यांच्या मागे एका मोठ्या इमारतीचा खराब झालेला भाग दिसत होता. युक्रेनचे

Russia And Ukraine: रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा हल्ला, 51 जणांचा मृत्यू Read More »

Ahmednagar News: मोठी बातमी, अहमदनगरच्या नामांतरासाठी रेल्‍वे मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल

Ahmednagar News: अहमदनगर जिल्ह्याचे नामांतरण करण्यासाठी केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने ग्रीन सिग्नल दिला असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील दिली.  अहिल्‍यानगर हे नाव देण्‍यास विभागाची कोणतीही हरकत नसल्‍याचे पत्र दिल्‍याने जिल्‍ह्याच्‍या नामांतराचा मार्ग सुकर झाला असल्‍याचे महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी सांगितले.  जिल्‍ह्याला पुण्‍यश्‍लोक अहिल्‍यादेवींचे नाव देण्‍याची मागणी झाल्‍यानंतर राज्‍यातील महायुती सरकारने अहिल्‍यानगर

Ahmednagar News: मोठी बातमी, अहमदनगरच्या नामांतरासाठी रेल्‍वे मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल Read More »

Haryana Jind Accident: भीषण अपघात, 7 भाविकांचा मृत्यू, 8 जण गंभीर जखमी

Haryana Jind Accident: हरियाणात एक भीषण अपघात घडला आहे. या अपघातात 7 भाविकांचा मृत्यू झाला असून 8 जण गंभीर जखमी झाले आहे. माहितीनुसार, सोमवार-मंगळवारच्या रात्री मोठी दुर्घटना घडली. हरियाणातील जिंद येथे हा अपघात झाल्याची माहिती आहे. जिंद येथे ट्रकने पुढे जात असलेल्या टाटा मॅजिकला धडक दिली. या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये लहान मुलांचाही

Haryana Jind Accident: भीषण अपघात, 7 भाविकांचा मृत्यू, 8 जण गंभीर जखमी Read More »

GPay मध्ये होणार मोठा बदल, जाणून घ्या सर्वकाही नाहीतर होणार नुकसान

GPay Update: देशात ऑनलाइन पद्धतीने आर्थिक व्यवहार करण्यासाठी सर्वात जास्त वापरल्या जाणाऱ्या ॲप पैकी एक असणारा GPay मध्ये या वर्षाच्या अखेरीस मोठे बदल पाहायला मिळणार आहे. माहितीनुसार, आता GPay मध्ये UPI सर्कल, UPI व्हाउचर आणि क्लिक पे QR सारखी नवीन फीचर्स जोडले जाणार आहे. कंपनीने भारतात नुकत्याच झालेल्या ग्लोबल फिनटेक फेस्टिव्हलमध्ये प्रथमच ही नवीन फीचर्स

GPay मध्ये होणार मोठा बदल, जाणून घ्या सर्वकाही नाहीतर होणार नुकसान Read More »

Kalicharan Maharaj : ‘ती’ घटना म्हणजे महाराजांचा अपमान…, कालिचरण महाराज संतापले

Kalicharan Maharaj : मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळ्याची घटना घडल्याननंतर राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. या घटनेत इंजिनिअर तसेच मूर्ती बनविणाऱ्यांची चूक आहे. या सर्वांची योग्य ती चौकशी होऊन यामधील दोषीवर कठोर कारवाई झाली पाहिजे. कारण महाराजांच्या पुतळ्याचे कामामध्ये एवढा हलगर्जीपणा हा खपवून घेतला जाणार नाही अशा शब्दात कालिचरण महाराज यांनी आपला

Kalicharan Maharaj : ‘ती’ घटना म्हणजे महाराजांचा अपमान…, कालिचरण महाराज संतापले Read More »