BMC Election BJP First List : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी जाहीर; पहा संपूर्ण लिस्ट
BMC Election BJP First List : मुंबई महानगरपालिका साठी सध्या जोरदार राजकारण पाहायला मिळत आहे. या निवडणुकीसाठी भाजप शिवसेना शिंदे गटासोबत युतीची घोषणा केली आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांची शिवसेना देखील मनसेसोबत निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. तर काँग्रेसने मुंबई महापालिका निवडणुकीसाठी वंचित सोबत आघाडीची घोषणा केली आहे. तर आता भाजपने आपल्या उमेदवारांची पहिली यादी […]









