maharashtra news

Maratha Reservation: कोणाला फसवलं, मराठ्यांना की ओबीसींना? राज्य सरकारला काँग्रेसचा सवाल

Maratha Reservation : मराठा समाजाच्या आंदोलनानंतर राज्य सरकारने आज मोठा निर्णय घेत मराठा समाजाला आरक्षण दिलं आहे.  मात्र आता सरकारच्या या निर्णयानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांनी राज्य सरकारवर निशाणा साधत ओबीसींना की मराठ्यांना फसवले? असं प्रश्न उपस्थित केला आहे. याचं बरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मनोज जरांगे यांचे उपोषण सोडण्यासाठी का? […]

Maratha Reservation: कोणाला फसवलं, मराठ्यांना की ओबीसींना? राज्य सरकारला काँग्रेसचा सवाल Read More »

Maratha Reservation : मराठा समाजाला आरक्षण! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, म्हणाले, मी….

Maratha Reservation : गेल्या काही दिवसांपासून सुरू राज्यात मराठा आरक्षणासाठी मागणी होत होती. आज या मागणीला पुर्ण करत राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण जाहीर केले आहे. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मी मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत टिकणारे आरक्षण देण्यासाठी जाहीरपणे घेतलेली छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ पूर्ण केली.  मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी आंदोलन करणारे

Maratha Reservation : मराठा समाजाला आरक्षण! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, म्हणाले, मी…. Read More »

Maharashtra Weather Update: कडाक्याच्या थंडीत ‘या’ जिल्ह्यांमध्ये कोसळणार मुसळधार पाऊस; वाचा सविस्तर

Maharashtra Weather Update: गेल्या काही दिवसांपासून राज्यात थंडीची लाट पाहायला मिळत आहे. राज्यातील अनेक शहरांमध्ये पारा 10 अंशांच्या खाली गेल्याने नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. यातच आता भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या दोन दिवसांत कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे. याशिवाय पश्चिम महाराष्ट्रातील अनेक

Maharashtra Weather Update: कडाक्याच्या थंडीत ‘या’ जिल्ह्यांमध्ये कोसळणार मुसळधार पाऊस; वाचा सविस्तर Read More »

Talathi Bharti : तलाठी भरतीत घोटाळा? उमेदवाराला चक्क 200 पैकी 214 गुण!

Talathi Bharti :  काही महिन्यापूर्वी झालेल्या तलाठी भरतीवर आता गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. काँग्रेसने या भरतीमध्ये मोठी हेराफेरी झाल्याचा आरोप केला आहे.  या परीक्षेत बसलेल्या उमेदवाराला 200 पैकी 214 गुण मिळाले आहेत. त्यामुळे उर्वरित उमेदवारांमध्ये नाराजी आहे. काँग्रेसने तलाठी भरती परीक्षेला मोठा घोटाळा असल्याचे म्हटले आहे. या संपूर्ण प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करावी, अशी

Talathi Bharti : तलाठी भरतीत घोटाळा? उमेदवाराला चक्क 200 पैकी 214 गुण! Read More »

Congress News : काँग्रेसला मोठा धक्का! माजी मुख्यमंत्र्यांनी भाजपमध्ये केला प्रवेश

Congress News : लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. कर्नाटक राज्याचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.  तर दुसरीकडे ममता आणि भगवंत मान यांनी बंगाल आणि पंजाबमध्ये काँग्रेससोबत निवडणूक लढवण्यास नकार दिल्याने सलग दुसऱ्या दिवशी मोठा धक्का बसला आहे.  जगदीश शेट्टर यांनी गुरुवारी पक्षाच्या मुख्यालयात केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव आणि राजीव

Congress News : काँग्रेसला मोठा धक्का! माजी मुख्यमंत्र्यांनी भाजपमध्ये केला प्रवेश Read More »

Gondia News : बिग ब्रेकिंग! दगडाने ठेचून युवकाची हत्या….

Gondia News:- गोंदिया शहरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार गोंदिया शहर पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मुर्री येथिल शासकीय भारतीय खाद्य महामंडळ गोदामा जवळ एका अज्ञात 38 वर्षीय युवकाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याची घटणा मंगळवार – बुधवार च्या मध्यरात्री दरम्यान समोर आली आहे.  या प्रकरणात गोंदिया शहर पोलिसांनी दोन संशयिताना विचारपूस करण्यासाठी

Gondia News : बिग ब्रेकिंग! दगडाने ठेचून युवकाची हत्या…. Read More »

Ahmednagar Accident News : जिल्ह्यात भीषण अपघात! बस-ट्रॅक्टर आणि कारची धडक, 6 जणांचा मृत्यू

 Ahmednagar Accident News: अहमदनगर जिल्ह्यात बुधवारी एक भीषण रस्ता अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. माहितीनुसार कल्याण-अहमदनगर महामार्गावर एसटी बस, ट्रॅक्टर आणि कारची धडक होऊन भीषण अपघात झाला. रात्री अडीचच्या सुमारास एसटी बस, कार आणि ट्रॅक्टरसह तीन वाहनांची समोरासमोर धडक झाली. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार,

Ahmednagar Accident News : जिल्ह्यात भीषण अपघात! बस-ट्रॅक्टर आणि कारची धडक, 6 जणांचा मृत्यू Read More »

Maratha Reservation: अहमदनगर जिल्ह्यातून मराठा आरक्षणासाठी मुंबईमध्ये दाखल होणार ‘इतक्या’ बसेस

Maratha Reservation: मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणी करिता आमरण उपोषणसाठी मनोज जरांगे पाटील मुंबईमध्ये येत्या काही दिवसात पायी दाखल होणार आहे. यासाठी पाटील यांनी 20 जानेवारी 2024 ला सकाळी 9 वाजता अंतरवाली सराटी येथून या वारीची सुरुवात केली आहे. तर अहमदनगर जिल्ह्यात 21 जानेवारी रोजी ही वारी दाखल झाली होती. अहमदनगर शहराच्या नजीक असणाऱ्या बारा

Maratha Reservation: अहमदनगर जिल्ह्यातून मराठा आरक्षणासाठी मुंबईमध्ये दाखल होणार ‘इतक्या’ बसेस Read More »

Ahmednagar News: शहर बँकेतील अपहार प्रकरणी सी.ए. विजय मर्दा यांना जामीन मंजूर…

Ahmednagar News: अहमदनगर येथील जिल्हा व सत्र न्यायाधिश क्र. १ एम.ए. बरालिया यांचे न्यायालयाने आरोपी विजय विष्णुप्रसाद मर्दा यांना नुकताच तीनही प्रकरणात जामीन मंजूर केलेला आहे. याबाबत हकीकत अशी की, सन २०१८ मध्ये डॉ. रोहिणी सिनारे, डॉ. उज्वला कवडे डॉ. विनोद श्रीखंडे यांचे तक्रारीवरुन कोतवाली पोलीस स्टेशन येथे एमस् हॉस्पीटल उभारण्याच्या प्रोजेक्टमध्ये वरील तीनही व्यक्तींच्या

Ahmednagar News: शहर बँकेतील अपहार प्रकरणी सी.ए. विजय मर्दा यांना जामीन मंजूर… Read More »

Ahmednagar News: बहुचर्चित ओंकार गामा भागानगरे खुनातील आरोपीला जामीन मंजूर…

Ahmednagar News: अहमदनगर शहरात चर्चेचा विषय ठरलेला ओंकार गामा भागानगरे खून प्रकरणात पोलिसांकडून अटक करण्यात आलेले आरोपी सागर प्रवीण गुडा याचा मुंबई उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठाकडून जामीन मंजूर झाला आहे. 19 जून 2023 रोजी ओंकार भागानगरे याचा खून झाला होता. यानंतर तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.   या प्रकरणात अटक आरोपी सागर प्रवीण

Ahmednagar News: बहुचर्चित ओंकार गामा भागानगरे खुनातील आरोपीला जामीन मंजूर… Read More »