maharashtra news

Siddharam Salimath: ग्राहकांचे प्रश्न समन्वयातून सोडवा- जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ

Siddharam Salimath : ग्राहकांच्या असलेल्या अडी-अडचणी व प्रश्न जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या माध्यमातून समन्वयाने सोडविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीत नाही ते बोलत होते. बैठकीस जिल्हा पुरवठा अधिकारी हेमलता बडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी सालीमठ म्हणाले,दैनंदिन […]

Siddharam Salimath: ग्राहकांचे प्रश्न समन्वयातून सोडवा- जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ Read More »

Kurla Bus Accident: मोठी बातमी, कुर्ला बस अपघातात मृतांचा आकडा वाढला, 6 ठार, 49 जखमी

Kurla Bus Accident: मुंबईतील कुर्ला बस अपघातातील मृतांची संख्या 6 वर पोहोचली असल्याची माहिती समोर आली आहे. तर जखमींची संख्या 49 वर पोचली आहे. यापूर्वी 4 मृत्यू आणि 25 जखमी झाल्याची बातमी होती. बेस्ट बसची धडकमुंबईची सार्वजनिक वाहतूक सेवा ‘बेस्ट’च्या बसने सोमवारी रात्री पादचाऱ्यांना आणि काही वाहनांना धडक दिली. अधिकाऱ्यांनी सांगितले की असा संशय आहे

Kurla Bus Accident: मोठी बातमी, कुर्ला बस अपघातात मृतांचा आकडा वाढला, 6 ठार, 49 जखमी Read More »

Beed News: बीड जिल्ह्यात खळबळ, अपहरण करून सरपंच पतीचा खून

Beed News : बीडच्या केज तालुक्यात सरपंच पतीचे अपहरण करून हत्या करण्यात असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. माहितीनुसार, केज तालुक्यातील मस्साजोग येथील संतोष देशमुख यांचे अपहरण करण्यात आले होते. काही तासानंतर त्यांचा मृतदेह परिसरात आढळून आला. संतोष देशमुख हे मसाजोगच्या महिला सरपंच अश्विनी देशमुख यांचे पती आहेत. सोमवारी दुपारी अज्ञात व्यक्तींनी त्यांचे अपहरण केले.

Beed News: बीड जिल्ह्यात खळबळ, अपहरण करून सरपंच पतीचा खून Read More »

Sai Tamhankar : रुख्मिणीने जिंकल प्रेक्षकांचं मन, बॉलिवुडमध्ये सईच्या अभिनयाचा बोलबाला !

Sai Tamhankar : बॅक टू बॅक प्रोजेक्ट्स आणि दर्जेदार भूमिका साकारणारी सुपरस्टार सई ताम्हणकर सध्या बॉलिवूड गजवताना दिसतेय. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या “अग्नी” मधून हे पुन्हा एकदा सई ने तिच्या अभिनयाची छाप पाडली. 2024 मध्ये दमदार काम करणारी आणि कमालीच्या भूमिका साकारणारी सई पुन्हा एकदा प्रेक्षकांना मोहित करून गेली आहे. 2024 हे वर्ष सई साठी अनेक

Sai Tamhankar : रुख्मिणीने जिंकल प्रेक्षकांचं मन, बॉलिवुडमध्ये सईच्या अभिनयाचा बोलबाला ! Read More »

Maharashtra News: स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई, 4 लाखांची सुगंधी तंबाखू जप्त, 3 आरोपींना अटक

Maharashtra News:  शेवगाव येथे स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत 4 लाखांची सुगंधी तंबाखू जप्त करून 6  जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर यापैकी 3 आरोपींना ताब्यात देखील घेण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी शेवगाव येथे अवैधरित्या विकत घेऊन विक्रीसाठी ठेवलेला 4 लाख रुपये किमतीचा विविध कंपनीचा सुगंधी पानमसाला- तंबाखू व गुटखा शेवगाव शहरातील

Maharashtra News: स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई, 4 लाखांची सुगंधी तंबाखू जप्त, 3 आरोपींना अटक Read More »

Maharashtra Politics : देवेंद्र फडणवीस यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ, शिंदे, अजित पवार उपमुख्यमंत्री

Maharashtra Politics: राज्याचे 31 वे मुख्यमंत्री म्हणून राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस यांना मुख्यमंत्री पदाची शपथ दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत ऐतिहासिक आझाद मैदानावर झालेल्या शपथविधी समारंभात मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमवेत उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदे, अजित आशाताई अनंतराव पवार यांना राज्यपालांनी पद आणि गोपनियतेची शपथ दिली. राज्याच्या मुख्य सचिव

Maharashtra Politics : देवेंद्र फडणवीस यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ, शिंदे, अजित पवार उपमुख्यमंत्री Read More »

Maharashtra News: किरकोळ वादानंतर विद्यार्थ्याला बेदम मारहाण, गुन्हा दाखल

Maharashtra News: अहिल्यानगर तालुक्यातील सारोळा कासार गावामध्ये करमवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या प्रसाद ठोकळ या विद्यार्थ्याला बेदम मारहाण करण्यात आली आहे. वर्गातील एका विद्यार्थीसोबत झालेल्या किरकोळ वादानंतर ही धक्कादायक घटना घडलीय. कार्तिक काळे असं आरोपींचे नाव आहे. माहितीनुसार, प्रसाद ठोकळ याचे त्याच्या वर्गातील एका विद्यार्थी सोबत किरकोळ वाद झाला होता. शाळेतील शिक्षकांच्या मध्यस्थीनी मिटवण्यात

Maharashtra News: किरकोळ वादानंतर विद्यार्थ्याला बेदम मारहाण, गुन्हा दाखल Read More »

Maharashtra Politics: मुख्यमंत्री कोण होणार? आज सस्पेन्स संपणार, उद्या शपथविधी

Maharashtra Politics: महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे. गेल्या काही दिवसांपासून महायुतीमध्ये सुरू असलेल्या मतभेदांमुळे अनेक चर्चांना उधाण आले आहे. मात्र आज मुख्यमंत्रीसाठी सस्पेन्स संपू शकतो. आज भाजप मंडळाची बैठक होणार आहे. यासाठी पक्षाचे केंद्रीय निरीक्षक मुंबईत पोहोचले आहेत. या बैठकीनंतर नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा होऊ शकते. तर दुसरीकडे माहितीनुसार, एकनाथ

Maharashtra Politics: मुख्यमंत्री कोण होणार? आज सस्पेन्स संपणार, उद्या शपथविधी Read More »

Pooja Khedkar : मनोरमा खेडकरांना मोठा दिलासा, ‘तो’ आदेश न्यायालयाने फेटाळला

Pooja Khedkar : वादग्रस्त माजी आयएएस अधिकारी पूजा खेडकर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. माहितीनुसार, पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकर यांचा शस्त्र परवाना रद्द करण्याचा पुणे पोलीस आयुक्तांचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला आहे. न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने 27 नोव्हेंबर रोजी मनोरमा खेडकर यांना यापूर्वी पाठवलेली नोटीस योग्य पद्धतीने

Pooja Khedkar : मनोरमा खेडकरांना मोठा दिलासा, ‘तो’ आदेश न्यायालयाने फेटाळला Read More »

Maharashtra CM: भाजपकडून नाव फिक्स! 5 डिसेंबरला देवेंद्र फडणवीस घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ

Maharashtra CM : मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांचे नाव फिक्स झाले असल्याची माहिती राजकीय वर्तुळात आली आहे. माहितीनुसार, देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री असतील. 4 तारखेला होणाऱ्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांची निवड निश्चित असून, देवेंद्र फडणवीस हे 5 डिसेंबरला शपथही घेणार आहेत. त्यांच्यासोबत दोन उपमुख्यमंत्री असतील, त्यापैकी एक अजित पवार, दुसरा एकनाथ शिंदे किंवा त्यांच्या

Maharashtra CM: भाजपकडून नाव फिक्स! 5 डिसेंबरला देवेंद्र फडणवीस घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ Read More »