maharashtra news

ICC Champions Trophy 2025 : BCCI घेणार मोठा निर्णय, मोहम्मद सिराजला मिळणार संधी?

ICC Champions Trophy 2025 : क्रिकेटच्या चाहतांचे लक्ष लागून असलेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 पुढील आठवड्यात सुरू होणार आहे. आज म्हणजेच 11 फेब्रुवारी रोजी आयसीसीने अंतिम संघ सादर करण्याची अंतिम तारीख निश्चित केली होती. तथापि, भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या तंदुरुस्तीबद्दल सस्पेन्स कायम आहे. अशा परिस्थितीत, बीसीसीआयला आजच त्यांचा अंतिम संघ सादर करावा लागेल. पण […]

ICC Champions Trophy 2025 : BCCI घेणार मोठा निर्णय, मोहम्मद सिराजला मिळणार संधी? Read More »

Guillain-Barre Syndrome: सावधान…, राज्यात गिलेन-बॅरे सिंड्रोमचे 167 रुग्ण

Guillain-Barre Syndrome: राज्यात गुइलेन-बॅरे सिंड्रोम (GBS) चे एकूण 192 संशयित रुग्ण आढळले आहेत, त्यापैकी 167 रुग्णांची पुष्टी झाली असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. तर या आजारामुळे एकाचा मृत्यू झाला असल्याची देखील माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. पुणे महानगरपालिका (पीएमसी) मधील 39, पीएमसी क्षेत्रातील नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमधील 91, पिंपरी चिंचवड महानगरपालिका (पीसीएमसी) मधील 29,

Guillain-Barre Syndrome: सावधान…, राज्यात गिलेन-बॅरे सिंड्रोमचे 167 रुग्ण Read More »

Election Commission: देशाला ‘या’ दिवशी मिळणार नवा मुख्य निवडणूक आयुक्त, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Election Commission : लवकरच देशाला नवीन मुख्य निवडणूक आयुक्त मिळणार आहे. सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार 18 फेब्रुवारी रोजी निवृत्त होत असल्याने 19 फेब्रुवारी रोजी देशाला नवीन मुख्य निवडणूक आयुक्त मिळणार आहे. 1988 च्या तुकडीतील ज्ञानेश कुमार हे पुढील नवे मुख्य निवडणूक आयुक्त होण्याची अपेक्षा आहे. तथापि, ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंग संधू हे

Election Commission: देशाला ‘या’ दिवशी मिळणार नवा मुख्य निवडणूक आयुक्त, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया Read More »

Delhi Election Results: ‘आप’च्या 15 उमेदवारांनी फोन केला होता अन्…, एकनाथ शिंदेंचा मोठा दावा

Delhi Election Results: नुकतंच झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपने दमदार कामगिरी करत 26 वर्षांनंतर सरकार स्थापन करणार आहे. तर दुसरीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे धक्कादायक दावा केला आहे. ज्यामुळे अनेक चर्चांना उधाण आले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दावा केला आहे की त्यांना आम आदमी पक्षाच्या 15 उमेदवारांचा फोन आला होता, त्यांनी

Delhi Election Results: ‘आप’च्या 15 उमेदवारांनी फोन केला होता अन्…, एकनाथ शिंदेंचा मोठा दावा Read More »

अनेकांना दिलासा, गृहकर्ज होणार स्वस्त, रेपो दरात 0.25 टक्के कपात

RBI Repo Rate Cut: आरबीआयचे नवे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी मोठी घोषणा करत अनेकांना दिलासा दिला आहे. आरबीआयचे नवे गव्हर्नर संजय मल्होत्रा एमपीसी बैठकीत दरात 25 बेसिस पॉइंट्सची कपात केली आहे. त्यामुळे सध्याचा रेपो दर आता 6.25 टक्के झाला आहे. आरबीआयने शेवटचा रेपो दर मे 2020 मध्ये कमी केला होता, परंतु 2022 मध्ये तो वाढवण्यास

अनेकांना दिलासा, गृहकर्ज होणार स्वस्त, रेपो दरात 0.25 टक्के कपात Read More »

मोठी बातमी! ‘त्या’ प्रकरणात अभिनेता सोनू सूदविरुद्ध अटक वॉरंट जारी

Sonu Sood Arrest Warrant: बॉलिवूड अभिनेता सोनू सूदविरुद्ध फसवणुकीच्या कथित प्रकरणात लुधियाना न्यायालयाने अटक वॉरंट जारी केले आहे. माहितीनुसार, न्यायिक दंडाधिकारी रमनप्रीत कौर यांनी हे वॉरंट जारी केले. हा खटला लुधियाना येथील वकील राजेश खन्ना यांनी मोहित शुक्ला नावाच्या व्यक्तीविरुद्ध दाखल केलेल्या 10 लाख रुपयांच्या कथित फसवणुकीशी संबंधित आहे, ज्यामध्ये त्यांनी बनावट रिझिका कॉईनमध्ये गुंतवणूक

मोठी बातमी! ‘त्या’ प्रकरणात अभिनेता सोनू सूदविरुद्ध अटक वॉरंट जारी Read More »

Maharashtra News: मान्यता दर्शवणारे फलक नाही, अली पब्लिक स्कुलवर कारवाई करा

Maharashtra News: अली पब्लिक स्कुल शाळेची कोणतीही मान्यता दर्शवणारे फलक लावण्यात आली नसल्याने कारवाई करण्यात यावी याबाबत गट शिक्षक अधिकारी पंचायत समितीकडे अर्ज दाखल करण्यात आले आहे. या अर्जात म्हटले आहे की, अली पब्लिक स्कुल, व्हिडिओकॉन कंपनीमागे, ग्रामपंचायत नागरदेवळे, बु-हाणनगर, अहमदनगर या ठिकाणी सदर शाळा ही तीन ते चार वर्षापासून सुरु आहे. या ठिकाणी मोठ्या

Maharashtra News: मान्यता दर्शवणारे फलक नाही, अली पब्लिक स्कुलवर कारवाई करा Read More »

Pune News: महिला आयोगाच्या निर्देशानुसार आळंदीतील वारकरी शिक्षण संस्थांची तपासणी सुरू

Pune News : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी, पुणे यांनी आळंदी परिसरातील अनधिकृत वारकरी शिक्षण संस्थांची तपासणी सुरू केली आहे. पुढील दोन दिवसात 20 समिती  सखोल चौकशी करून आपला अहवाल सादर करणार आहेत. आळंदी परिसरात वारकरी विद्यार्थी वसतीगृहांमध्ये होणाऱ्या बालकांच्या लैंगिक शोषण संदर्भात आयोगाच्या अध्यक्ष चाकणकर यांनी सोमवार दिनांक 3 फेब्रुवारी

Pune News: महिला आयोगाच्या निर्देशानुसार आळंदीतील वारकरी शिक्षण संस्थांची तपासणी सुरू Read More »

मोठी बातमी! आता औद्योगिक जमीन वापरासाठी NA परवानगी आवश्यक नाही

Maharashtra Government : राज्य सरकारने मोठा निर्णय घेत औद्योगिक जमिनीचा वापर करावयाचा असल्यास त्यासाठी बिगरशेती (NA) परवानगी आवश्यक असणार नसल्याची घोषणा केली आहे. याकरिता महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल करण्यात येणार आहे. भारत सरकारच्या उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाच्या व्यापार सुलभता (इज ऑफ डुईंग बिझनेस) या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा भाग म्हणून हा निर्णय घेण्यात आला

मोठी बातमी! आता औद्योगिक जमीन वापरासाठी NA परवानगी आवश्यक नाही Read More »

Maharashtra News: टायरची विक्री अन् फसवणुकीच्या गुन्ह्यात 5 आरोपी अटक, 97 टायर जप्त

Maharashtra News: नगर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत ड्रायव्हरकडून परस्पर टायरची विक्री करून फसवणुकीच्या गुन्ह्यात 5 आरोपी अटक केली आहे. आरोपीकडून 19,94,650 ( 97 टायर) जप्त करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 27 डिसेंबर 2024 रोजीकंटेनर क्रमांक पीबी-13-एडब्लू-5064 यावरील चालकाने सीएट कंपनीचे टायरची परस्पर विक्री करून विल्हेवाट लावली असल्याचा  सुपा पोलीस स्टेशनमध्ये बीएनएस कलम 316 (4)

Maharashtra News: टायरची विक्री अन् फसवणुकीच्या गुन्ह्यात 5 आरोपी अटक, 97 टायर जप्त Read More »