DNA मराठी

Balasaheb Borate : नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांच्या प्रयत्नांना यश, रस्ता कॉंक्रिटीकरण कामाचा शुभारंभ

Balasaheb Borate : अहमदनगर शहरांमधील प्रभाग क्रमांक 12 मध्ये नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांच्या विशेष प्रयत्नतुन व विकास निधीतून प्रभागाचा कायापालट करण्यात आला आहे. 

24 तास जनतेच्या सेवेसाठी धावून जाणारा एकमेव नेतृत्व म्हणून नगर शहरात नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांची ख्याती आहे. आज कापड बाजारातील भाऊराव पाटील शाळा ते मयूर कंपाऊंड रस्ता काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ संपन्न झाला.

 यावेळी नगरसेवक बाळासाहेब बोराटे, परेश लोखंडे, विशाल वालकर, कापड बाजार व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष्य श्याम देडगावकर , सचिव किरण व्होरा , संभव काठेड , आदित्य गांधी,   मयूर फिरोदीया  , राहुल मुथा,  कृष्णा  गांधी , भागवान रायसिंगणी , लंके सर, संजय चोपडा  , देवेंद्र भाटेजा, फारूक रंगरेज, मुन्ना चुडीवाला तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *