Maharashtra News : धक्कादायक! 32 वर्षीय अभिनेत्रीवर बलात्कार, माजी आमदाराच्या मुलावर गंभीर आरोप
Maharashtra News : पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्रीवर माजी आमदाराच्या मुलाने बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणात कारवाई करत आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 32 वर्षीय पीडितेसोबत आरोपीने लग्नाचा आमिष दाखवून अनेकवेळा शारीरिक संबंध ठेवले होते. आरोपीने तिच्या डोक्यात पिस्तुल रोखून धमकावल्याचा आरोपही तक्रारीत […]









