PM Kisan Yojana : शेतकऱ्यांनो, ‘ही’ 3 महत्त्वाची कामे पूर्ण करा, नाहीतर मिळणार नाही 2 हजार रुपये
PM Kisan Yojana: देशातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून सरकार प्रधानमंत्री किसान सन्मान निधी राबवत आहे. या योजनेअंतर्गत कोट्यवधी शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी 2000-2000 रुपयांच्या 3 समान हप्त्यांमध्ये वार्षिक 6000 रुपये दिले जातात. ज्या शेतकऱ्यांकडे 2 हेक्टरपर्यंत जमीन आहे आणि जे भारताचे नागरिक आहेत त्यांना हा लाभ उपलब्ध आहे. हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या […]









