Mobile Blast: पँटच्या खिशातून अचानक येऊ लागला धूर, मोबाईल बाहेर काढताच त्याने घेतला पेट….!
Mobile Blast : शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी येथील हार्डवेअर दुकान चालक दत्तात्रय दामोदर वैद्य ( वय वर्षे ४७ ) यांच्या पॅंटीच्या खालच्या खिशात ठेवलेल्या मोबाइलने अचानक पेट घेतल्याने अंगावरील पॅन्ट जळून मांडीला व हाताला भाजल्याने किरकोळ इजा होऊन ते जखमी झाले आहेत. या घटनेमुळे बालमटाकळीसह परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सदर घटनेबाबत सविस्तर माहिती अशी आहे […]









