Baba Siddiqui Murder : बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात आरोपी धर्मराजबाबत तपासात मोठा खुलासा, अनेक चर्चांना उधान
Baba Siddiqui Murder : राज्याचे माजी मंत्री आणि अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांनी शनिवारी गोळ्या घालून हत्या झाल्याने संपूर्ण देशात एकच खडबड उडाली आहे. विरोधक राज्य सरकारवर कायदा व सुव्यवस्था च्या प्रश्नावर सोडतात टीका करत आहे तसेच आरोपींवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील होत आहे. पोलीसांनी या प्रकरणात आतापर्यंत 3 आरोपींना […]









