maharashtra news

Maharashtra Election: आमदार मोनिका राजळे यांची उमेदवारी जाहीर होताच बालमटाकळीत कार्यकर्त्यांचा जल्लोष…..!

Maharashtra Election:– भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय निवडणूक समितीकडून रविवार दि. 20 रोजी महाराष्ट्रातील 2024 साठी विधानसभेच्या 99 जागांची यादी प्रसिद्ध करण्यात आली. त्यामध्ये शेवगाव-पाथर्डी मतदार संघाचे आमदार मोनिका राजळे यांना पक्षाने तीसऱ्यांदा उमेदवारी जाहीर करताच शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी येथील भारतीय जनता पार्टीचे समर्थक, पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतिषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला. यावेळी गावचे तंटामुक्ती […]

Maharashtra Election: आमदार मोनिका राजळे यांची उमेदवारी जाहीर होताच बालमटाकळीत कार्यकर्त्यांचा जल्लोष…..! Read More »

Maharashtra News: प्रविणा मोरजकरांच्या अडचणीत वाढ, ‘त्या’ प्रकरणात मराठा संघटनांनी दिला आंदोलनाचा इशारा

Maharashtra News: काही दिवसापूर्वी संभाजी ब्रिगेड संघटनेने उद्धव ठाकरेंना पत्र लिहून माजी नगरसेविका प्रविणा मोरजकर यांनी मराठा समाजातील 11 हून अधिक लोकांवर वेगवेगळ्या प्रसंगी खोटे ॲट्रॉसिटीचे गुन्हे दाखल केल्याचा खुलासा केला होता. यानंतर प्रविणा मोरजकरांनी दाखल केलेले खोटे ॲट्रॉसिटीचे पुरावे देखील समोर आले होते. कुर्ल्यातील नेहरू नगर पोलीस स्टेशन मध्ये दोन मराठा समाजातील लोकांवर टाकलेल्या

Maharashtra News: प्रविणा मोरजकरांच्या अडचणीत वाढ, ‘त्या’ प्रकरणात मराठा संघटनांनी दिला आंदोलनाचा इशारा Read More »

Maharashtra Election: माजी महापौर संदीप कोतकरांची जिल्हा बंदी उठली अन् नगरच्या राजकारणात अनेक चर्चांना उधाण

Maharashtra Election: राज्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली असून 20 नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर दुसरीकडे अहमदनगर विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी आमदार संग्राम जगताप यांच्या विरोधात महविकास आघाडीकडून कोण उमेदवार असणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. त्याच नगरचे माजी महापौर संदीप कोतकर यांना मोठा दिलासा मिळाला आहे. संदीप कोतकर यांची जिल्हा बंदीची अट शिथील

Maharashtra Election: माजी महापौर संदीप कोतकरांची जिल्हा बंदी उठली अन् नगरच्या राजकारणात अनेक चर्चांना उधाण Read More »

Maharashtra Election: काँग्रेसकडून 62 उमेदवार फायनल, ‘या’ दिवशी होणार घोषणा

Maharashtra Election: विधानसभेची घोषणा होताच प्रत्येक पक्षाने उमेदवारांची चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे. तर येत्या काही दिवसात उमेदवारांची घोषणा देखील होणार आहे.  यातच समोर आलेल्या माहितीनुसार, काँग्रेसच्या स्क्रीनिंग समितीने बुधवारी 62 जागांसाठी संभाव्य उमेदवारांच्या नावांना मंजुरी दिली आहे.  प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, केंद्रीय निवडणूक समितीची (सीईसी) बैठक 20 ऑक्टोबर रोजी होणार

Maharashtra Election: काँग्रेसकडून 62 उमेदवार फायनल, ‘या’ दिवशी होणार घोषणा Read More »

Ahmednagar Election: अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज, निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील

Ahmednagar Election:  निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला असून  २२५-अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज असल्याची माहिती मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील यांनी तहसिल कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी संजय शिंदे उपस्थित होते. अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघामध्ये १ लाख ५९ हजार ७२४ पुरुष, १ लाख

Ahmednagar Election: अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज, निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील Read More »

Maharashtra Election: मोठी बातमी! नगर जिल्ह्यात मोर्चा, निदर्शनांना बंदी, ‘हे’ आहे कारण

Maharashtra Election :  निवडणूक आयोगाने सार्वत्रिक विधानसभा निवडणूकीचा कार्यक्रम घोषित केला असल्याने जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये  निवडणूकीच्या कालावधीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय, सर्व उपविभागीय अधिकारी कार्यालय, सर्व तहसील कार्यालय आणि सर्व शासकीय विश्रामगृहे या ठिकाणी  कोणत्याही प्रकारची मिरवणूक मोर्चा काढणे, आंदोलन, निदर्शने आणि उपोषण करण्यास बंदीचे

Maharashtra Election: मोठी बातमी! नगर जिल्ह्यात मोर्चा, निदर्शनांना बंदी, ‘हे’ आहे कारण Read More »

Rain Alert : सावध रहा.. ‘या’ भागात पुन्हा कोसळणार मुसळधार पाऊस

Rain Alert:  गेल्या काही दिवसांपासून तामिळनाडूमध्ये मुसळधार पाऊस सुरू असल्याने अनेकांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. मंगळवारी रात्रभर झालेल्या पावसानंतर बुधवारीही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. चेन्नई आणि तामिळनाडूच्या इतर भागात मंगळवारी अधूनमधून पाऊस झाला. हवामान विभागाने सांगितले की, बंगालच्या उपसागरावरील कमी दाबाचे क्षेत्र स्पष्ट, कमी दाबाच्या क्षेत्रात बदलले असून त्याचे नैराश्यात रुपांतर होण्याची

Rain Alert : सावध रहा.. ‘या’ भागात पुन्हा कोसळणार मुसळधार पाऊस Read More »

Maharashtra News: विनापरवाना देशी-विदेशी दारुची विक्री करणाऱ्या आरोपीकडुन 7,75,460 रुपयांचा मुददेमाल जप्त

Maharashtra News: श्रीगोंदा पोलीसांनी मोठी कारवाई करत कारवाई विनापरवाना देशी-विदेशी दारुची विक्री करणाऱ्या आरोपीकडुन 7,75,460 रुपयांचा मुददेमाल जप्त् केला आहे.  पोलीस अधिक्षक  राकेश ओला ,अपर पोलीस अधिक्षक  प्रशांत खैरे , व मा.उप विभागीय पोलीस अधिकारी, विवेकानंद वाखारे  विभाग व पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली पोलिसांनी ही कारवाई केली आहे. पोलीस निरीक्षक किरण

Maharashtra News: विनापरवाना देशी-विदेशी दारुची विक्री करणाऱ्या आरोपीकडुन 7,75,460 रुपयांचा मुददेमाल जप्त Read More »

Maharashtra Nominated MLC: विधानसभेपूर्वीच 07 आमदार घेणार शपथ, भाजपला होणार बंपर फायदा

Maharashtra Nominated MLC : राज्यात आज विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होणाऱ्या मात्र त्यापूर्वी आज सात आमदार शपथ घेणार आहे. ज्याचा फायदा महायुतीसह भाजपला होणार आहे.   सात नामांकित एमएलसीची नावे निश्चित करण्यात आली आहेत. राज्यपाल आज या सात जणांना शपथ देणार आहे.  या सात एमएलसीमध्ये भाजपला मोठा फायदा झाला असून त्यांच्या वाट्याला जास्त जागा मिळाल्या आहेत.

Maharashtra Nominated MLC: विधानसभेपूर्वीच 07 आमदार घेणार शपथ, भाजपला होणार बंपर फायदा Read More »

Maharashtra Election: बिगुल वाजणार, आज विधानसभेसाठी जाहीर होणार निवडणुकीच्या तारखा

Maharashtra Election: केंद्रीय निवडणूक आयोग आज दुपारी 3.30 वाजता महाराष्ट्र आणि झारखंडमधील विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करणार आहे.  महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ 26 नोव्हेंबरला तर झारखंड विधानसभेचा कार्यकाळ पुढील वर्षी 5 जानेवारीला संपणार आहे. नुकतेच जम्मू-काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले आहेत. आता निवडणूक आयोगाने महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये विधानसभा निवडणुका घेण्याची तयारी सुरू केली आहे.

Maharashtra Election: बिगुल वाजणार, आज विधानसभेसाठी जाहीर होणार निवडणुकीच्या तारखा Read More »