Ahilyanagar News: एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार अहिल्यानगरचे पोलिस अधीक्षक राकेश ओला यांची बृहन्मुंबईचे पोलीस उपायुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे.
तर त्यांच्याजागी सोमनाथ घार्गे अहिल्यानगरचे नवे पोलीस अधीक्षक असणार आहे. आज राज्य सरकारने याबाबत माहिती दिली आहे.