ताज्या बातम्या

Nilesh Lanke : जलजीवन योजनेत घोटाळा…लंकेकडून कारवाईची मागणी; अनेक चर्चांना उधाण

Nilesh Lanke : – अहमदनगर जिल्ह्यात जलजीवन मिशन अभियानांतर्गत राबविण्यात आलेल्या पाणी योजनांच्या निविदा प्रक्रियेत मुख्य कार्यकारी अभियंता व कार्यकारी अभियंता यांनी संगनमताने घोटाळा केल्याचा आरोप विधानसभेत आमदार नीलेश लंके यांनी केला आहे.  यामुळे जिल्ह्यात अनेक चर्चांना उधाण आला आहे. या प्रकरणात कारवाईची मागणी देखील त्यांनी विधानसभेमध्ये केली आहे.   विधानसभेत लंके म्हणाले, ठेकेदारास काम देण्यासाठी […]

Nilesh Lanke : जलजीवन योजनेत घोटाळा…लंकेकडून कारवाईची मागणी; अनेक चर्चांना उधाण Read More »

Bachchu Kadu : ..अन्यथा प्रहार कार्यालयात घुसून मुक्काम आंदोलनं करणारं!! ‘त्या’ प्रकरणात प्रहार आक्रमक

Bachchu Kadu: आ.बच्चू कडू आपल्या आक्रमक आंदोलने आणि रोखठोक भूमिकेमुळे संपूर्ण राज्यात चर्चेत राहतात. राज्यात त्यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने अनेक वेळा आंदोलने करण्यात आली आहे.  आता नगरमध्येही प्रहारच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन देत आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.  अहमदनगर जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपरिषद, नगरपंचायती, आणि महानगरपालिका मधील  दिव्यांगांसाठी असलेला राखीव

Bachchu Kadu : ..अन्यथा प्रहार कार्यालयात घुसून मुक्काम आंदोलनं करणारं!! ‘त्या’ प्रकरणात प्रहार आक्रमक Read More »

Satyajit Tambe :  सरकाने शेतकऱ्यांना आर्थिक कोंडीत टाकले… ‘त्या’ प्रकरणात तांबेंचा सरकारवर निशाणा

Satyajit Tambe : केंद्र सरकारने घेतलेल्या एका निर्णयानंतर पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात कांद्यामुळे तापमान वाढला आहे.  केंद्र सरकारने मोठा निर्णय घेत कांदा निर्यातीवर बंदी लावली आहे. यामुळे राज्यातील हजारो शेतकरी आंदोलन करत आहे यातच आता आमदार सत्यजीत तांबे या प्रकरणात केंद्र सरकारवर निशाणा साधत कांद्याच्या निर्यातीवरील बंदीवर तातडीने फेर विचार करण्याची शिफारस राज्य शासनाने केंद्र

Satyajit Tambe :  सरकाने शेतकऱ्यांना आर्थिक कोंडीत टाकले… ‘त्या’ प्रकरणात तांबेंचा सरकारवर निशाणा Read More »

Ahmednagar Police: चैन स्नॅचिंग करणारा सराईत आरोपी जेरबंद , स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

Ahmednagar News: अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई कारवाई करत संगमनेर शहरात चैन स्नॅचिंग करणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. 20 नोव्हेंबर 2023 रोजी दुपारी 3.00 च्या सुमारास फिर्यादी उषा अशोक लोंगानी त्यांचे नातवाला घराकडे घेऊन जात असतांना पाठीमागुन बाईकवर दोन आरोपींनी येवुन त्यांच्या गळ्यातील 32 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दोन तोळे वजनाचे गंठण तोडुन बळजबरीने

Ahmednagar Police: चैन स्नॅचिंग करणारा सराईत आरोपी जेरबंद , स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई Read More »

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनमधून लाखो लिटर पाण्याची नासाडी, व्हिडिओ व्हायरल होताच प्रशासनाने घेतली दखल..!

शेवगाव/प्रतिनिधी ( इसाक शेख ) Maharashtra News: शेवगाव तालुक्यातील चापडगाव नजीक असणाऱ्या शेवगाव-गेवराई या राज्य महामार्गावरील कांबी फाट्याजवळ असणाऱ्या गेवराई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनच्या एअरवॉल मधून गेल्या आठ दिवसांपासून लाखो लिटर पाणी वाया जात असल्याचे अनेकांच्या निदर्शनात आले होते.  मात्र याकडे कोणाचेच लक्ष नसल्याचे दिसून येत असल्याने रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्यांनी मात्र याचे व्हिडिओ काढून फेसबुक,

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनमधून लाखो लिटर पाण्याची नासाडी, व्हिडिओ व्हायरल होताच प्रशासनाने घेतली दखल..! Read More »

Ahmednagar Police: ट्रान्सपोर्ट ट्रॅकमधून विनपरवाना  दारूची वाहतूक; कोतवाली पोलिसांची मोठी कारवाई

Ahmednagar Police : ट्रान्सपोर्टची वाहतूक करणाऱ्या एका ट्रकच्या कॅबिनमध्ये कोतवाली पोलिसांना देशी विदेशी दारूचे सात बॉक्स आढळून आले असून या ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी मुद्देमालासह ट्रक व चालकास ताब्यात घेतले आहे. अरुण सुखदेव लंके (रा.चिखली ता.श्रीगोंदा) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या ट्रक चालकाचे नाव आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की,’कोतवाली पोलिसांना

Ahmednagar Police: ट्रान्सपोर्ट ट्रॅकमधून विनपरवाना  दारूची वाहतूक; कोतवाली पोलिसांची मोठी कारवाई Read More »

Ahmednagar News: ‘त्या’ प्रकरणानंतर कुत्र्याला दिले मंत्री भुजबळांचे नाव…मराठा समाज आक्रमक

Ahmednagar News – ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी उपोषण केलं होत. सध्या ते राज्यभर दौरे करत असून जनतेची भेट घेत आहे. दरम्यान ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देण्यात येऊ नये अशी भूमिका मंत्री छगन भुजबळ यांनी घेतल्याने आता मराठा समाज आक्रमक झाला आहे. जिल्ह्यातील कोपरगाव येथे सकल मराठा समाजाने एका कुत्र्याला छगन

Ahmednagar News: ‘त्या’ प्रकरणानंतर कुत्र्याला दिले मंत्री भुजबळांचे नाव…मराठा समाज आक्रमक Read More »

Kinetic Green : बाजारात आली ‘ही’ स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर! थेट Ola ला देणार टक्कर; जाणून घ्या खासियत

Kinetic Green : बाजारात इलेक्ट्रिक स्कूटरची क्रेझ पाहता आणखी एक स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात लाँच झाली आहे. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या कि,  Kinetic Green या ऑटो कंपनीने ही नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केली आहे.  Kinetic Zulu या नावाने ही इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करण्यात आली आहे. मुंबईत उपलब्ध असलेल्या FAME-2 सबसिडीनंतर कंपनीने त्याची किंमत 94,990 रुपये

Kinetic Green : बाजारात आली ‘ही’ स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर! थेट Ola ला देणार टक्कर; जाणून घ्या खासियत Read More »

Ranbir Kapoor : अर्रर्रर्र.. म्हणून डिलीट होणार Animal मधील ‘हे’ दोन सीन; जाणून घ्या नेमकं प्रकरण 

 Ranbir Kapoor : गेल्या काही दिवसांपासून रणबीर कपूर आणि बॉबी देओलचा ‘अ‍ॅनिमल’ हा चित्रपट  चर्चेत आहे. या चित्रपटाने आतापर्यंत  बॉक्स ऑफिसवर  700 कोटींची कमाई केली आहे. रेकॉर्डब्रेक कमाई दरम्यान, चित्रपटाला अनेक गोष्टींमुळे प्रचंड टीकेला सामोरे जावे लागत आहे. नुकतेच या चित्रपटावर शीख धर्माचा अपमान केल्याचा आरोप करण्यात आला असून शीख संघटनेने या चित्रपटाविरोधात निदर्शने करत

Ranbir Kapoor : अर्रर्रर्र.. म्हणून डिलीट होणार Animal मधील ‘हे’ दोन सीन; जाणून घ्या नेमकं प्रकरण  Read More »

ICC Player Of The Month Award :  आयसीसीने मोहम्मद शमीला दिला धक्का! ‘त्या’ प्रकरणात घेतला मोठा निर्णय

 ICC Player Of The Month Award : विश्वचषका 2023 च्या अंतिम सामन्यात जबरदस्त  शतक झळकावणाऱ्या ट्रॅव्हिस हेडचा आयसीसीने विशेष पुरस्कार देऊन गौरव केला आहे. ऑस्ट्रेलियाच्या सहाव्या विजेतेपदाचा हिरो ठरलेल्या हेडला नोव्हेंबरमधील चांगल्या कामगिरीसाठी ‘प्लेअर ऑफ द मंथ’ म्हणून निवडण्यात आले आहे. या पुरस्काराने सन्मानित होणारा हेड हा दुसरा ऑस्ट्रेलियन पुरुष खेळाडू ठरला आहे. यापूर्वी हा

ICC Player Of The Month Award :  आयसीसीने मोहम्मद शमीला दिला धक्का! ‘त्या’ प्रकरणात घेतला मोठा निर्णय Read More »