Ayushman Bharat Yojana : केंद्र सरकारची महत्वाची योजना आयुष्मान भारत योजना अहिल्यानगर जिल्ह्यात अनेकांसाठी वरदान ठरत आहे. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, नगर जिल्ह्यात 41 लाख 65 हजार लाभार्थी आयुष्मान कार्डासाठी पात्र ठरले असून 18 लाख 23 हजार कार्डे तयार आहे.
योजनांचे मुख्य फायदे
प्रति कुटुंब 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार
1,356 शस्त्रक्रिया व उपचार मोफत
70 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी
आयुष्मान भारत वय वंदना कार्ड
अतिरिक्त 5 लाख रुपये कव्हर
जिल्ह्यात अंमलबजावणी होत असलेल्या योजना
आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना
दोन्हींचा एकत्रित लाभ नागरिकांना उपलब्ध
आयुष्मान गोल्डन कार्ड कसे मिळेल?
स्व: लाभार्थी
आशा स्वयंसेविका
आपले सरकार सेवा केंद्र
स्वस्त धान्य (राशन) दुकान
आयुष्मान App (Google Play Store)
कार्ड घरबसल्या तयार करा
भेट द्या: beneficiary.nha.gov.in
किंवा Google Play Store → Ayushman App डाउनलोड
आधार क्रमांक/रेशन कार्ड/नोंदणीकृत मोबाईल वरून OTP नोंदणी
कुटुंबातील सदस्यांची माहिती + फोटो अपलोड
कार्ड डाउनलोड करा आणि वापर सुरू करा
आवश्यक कागदपत्रे
आधार कार्ड
रेशन कार्ड
नोंदणीकृत मोबाईल क्रमांक






