DNA मराठी

Ahmednagar News : धक्कादायक, हौदमध्ये पडून 4 वर्षीय मुलाचा मृत्यू

Ahmednagar News: मुकुंदनगर भागातील इस्लामी बेकरी परिसरात एका चार वर्षीय मुलाचा हौदमध्ये पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 

सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून. या व्हिडिओमध्ये चालत असताना चिमुकला अचानक हौदमध्ये पडल्याचा दिसून येत आहे. सध्या या धक्कादायक घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून प्रशासनाकडून अतिक्रमण करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *