Mia Khalifa: सोशल मीडियावर नेहमीच काही ना काही कारणाने चर्चेत असणारी माजी ॲडल्ट स्टार मिया खलिफा पुन्हा एकदा सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे.
मिया खलिफा तिच्या फॅन साठी सोशल मीडियावर नेहमी व्हिडिओ फोटो शेअर करत असते याचबरोबर आपलं मत देखील बिंदास शेअर करते. तिचा असाच एक ट्विट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
या ट्विटमध्ये सरकारी शब्द वापरून तिने आपले मनस्वी विचार मांडले आहेत. जो यावेळी लोकांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. हा ट्विट युजर्सलाही खूप विचित्र वाटत आहे.
मियाला काय म्हणायचे आहे हे तिचे चाहते समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. युजर्स वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट करत आहेत. हे ट्विट वेगाने व्हायरल होत आहे.
31 वर्षीय मिया खलिफाने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. त्यांनी एक ट्विट केले आहे ज्याला आतापर्यंत 4.5 लाखांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. सरकारचा उल्लेख करत त्यांनी चाहत्यांना मेसेज देते की, “तुम्ही लवकर उठल्यास, उर्वरित जग जागे होण्याआधी तुम्हाला अंथरुणावर चित्रपट पाहण्याची वेळ मिळेल, हे सरकारला तुम्हाला कळावे असे वाटत नाही,” असं तिने लिहिले. तिच्या अनेक चाहत्यांना हे ट्विट विचित्र वाटत आहे आणि अनेकजण या ट्विटवर आपले मत व्यक्त करत आहेत, अखेर मिया सरकारला काय सांगू इच्छिते हे कोणालाच समजत नाही.
मिया खलिफाच्या या ट्विटवर एका यूजरने लिहिले की, ‘कोणते सरकार?’ अंथरुणावर मूव्ही पाहण्यासारख्या छोट्या वैयक्तिक मनोरंजनासाठी लवकर उठणे खरोखरच लक्झरीसारखे वाटू शकते. तेच साधे आनंद तुमचे जीवन चांगले बनवतात.”