Weather Update: उष्णतेचा कहर! ‘या’ भागात पारा 40 अंश पार; 41 जण आजारी
Weather Update : राज्यात आता उष्णतेचा कहर सुरू झाला आहे. राज्यातील बहूतेक ठिकाणी आता कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त नोंदवण्यात आला आहे. जे सामान्यपेक्षा काही अंशांनी जास्त आहे. तर कडक उन्हामुळे उष्माघाताच्या रुग्णांमध्येही वाढ होत आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने या उन्हाळी हंगामात उष्णतेच्या लाटेसह तापमान सामान्यपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. IMD च्या म्हणण्यानुसार, […]
Weather Update: उष्णतेचा कहर! ‘या’ भागात पारा 40 अंश पार; 41 जण आजारी Read More »









