Maharashtra Election: बिगुल वाजणार, आज विधानसभेसाठी जाहीर होणार निवडणुकीच्या तारखा
Maharashtra Election: केंद्रीय निवडणूक आयोग आज दुपारी 3.30 वाजता महाराष्ट्र आणि झारखंडमधील विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करणार आहे. महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ 26 नोव्हेंबरला तर झारखंड विधानसभेचा कार्यकाळ पुढील वर्षी 5 जानेवारीला संपणार आहे. नुकतेच जम्मू-काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले आहेत. आता निवडणूक आयोगाने महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये विधानसभा निवडणुका घेण्याची तयारी सुरू केली आहे. […]
Maharashtra Election: बिगुल वाजणार, आज विधानसभेसाठी जाहीर होणार निवडणुकीच्या तारखा Read More »









