Manipur Violence: मणिपूरमधील परिस्थिती पुन्हा बिघडली, इंटरनेट बंद, ‘या’ जिल्ह्यांमध्ये संचारबंदी लागू
Manipur Violence : मणिपूरमध्ये पुन्हा एकदा परिस्थिती बिघडल्याने इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. तसेच काही जिल्ह्यांमध्ये संचारबंदी लागू करण्याची घोषणा करण्यात आली आहे. माहितीनुसार, मणिपूरचे पोलीस महासंचालक (डीजीपी) आणि राज्याच्या सुरक्षा सल्लागारांना हटवण्यासाठी राजभवनाकडे मोर्चा काढण्याचा प्रयत्न करत असताना सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत 40 हून अधिक विद्यार्थी जखमी झाले आहेत. पोलिसांनी ही माहिती दिली. […]









