बदनापूर कॅनरा बँकेत 7 कोटींचा घोटाळा; बँक अधिकारीच सोन्याची चोरी करताना CCTV त कैद
Jalna Crime : जालना जिल्ह्यातील बदनापूर येथील कॅनरा बँकेत तब्बल ७ कोटी ३१ लाख रुपयांचा अपहार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात बँकेतील अधिकारीच सोन्याच्या दागिन्यांची चोरी करताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसून आल्याने खळबळ उडाली आहे.स्ट्राँग रूममधील तिजोरीतून सोन्याचे दागिने काढतानाचा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून, आरोपींनी बनावट सोने तारण ठेवून आणि मूळ […]
बदनापूर कॅनरा बँकेत 7 कोटींचा घोटाळा; बँक अधिकारीच सोन्याची चोरी करताना CCTV त कैद Read More »






