Hardik Pandya : हार्दिक पांड्या CSK साठी खेळणार? चेन्नईने स्पष्ट सांगितलं
Hardik Pandya : आयपीएल 2027 ची आतापासूनच संघ मालकांनी तयारी सुरू केली असून स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच आपल्या संघाची ताकद वाढवण्यासाठी संघ मालक सध्या प्रयत्न करताना दिसत आहे. तर दुसरीकडे मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या चेन्नई सुपर किंग्समध्ये (CSK) जाणार असल्याची चर्चा आहे. हार्दिक पांड्या सीएसकेमध्ये जाणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला असतानाच, चेन्नई सुपर किंग्स व्यवस्थापनाने […]
Hardik Pandya : हार्दिक पांड्या CSK साठी खेळणार? चेन्नईने स्पष्ट सांगितलं Read More »





