Maharashtra Politics: उद्धव सेना एकही जागा जिंकू शकत नाही, MVA मध्ये पुन्हा मतभेद!
Maharashtra Politics: येत्या काही दिवसात लोकसभा निवडणुका होणार आहेत मात्र त्यापूर्वी राज्यात पुन्हा एकदा महाविकास आघाडीमध्ये मतभेद दिसून येत आहे. लोकसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महाआघाडी आणि विरोधी आघाडी महाविकास आघाडी यांच्यात जागावाटपावरून चर्चा सुरू आहे. दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने आपली भूमिका कठोर केली असून राज्यातील लोकसभेच्या 48 पैकी 23 जागांवर निवडणूक लढवणार असल्याचे […]
Maharashtra Politics: उद्धव सेना एकही जागा जिंकू शकत नाही, MVA मध्ये पुन्हा मतभेद! Read More »

