Ahmednagar News: खा.डॉ विखे पाटील यांच्या प्रयत्नामुळे राष्ट्रीय वयोश्री योजनेचा जेष्ठांना लाभ- नागवडे
Ahmednagar News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून राष्ट्रीय वयोश्री योजनेची प्रभावी अंमलबजावणी नगर जिल्ह्यात झाली. जिल्ह्यातील ४५ हजार जेष्ठ नागरीकांना या योजनेचा थेट लाभ खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे झाला.या सर्व जेष्ठ नागरीकांचे पाठबळ खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहील असा विश्वास भाजपाचे तालुका अध्यक्ष संदीप नागवडे यांनी व्यक्त केला. लोकसभा […]








