Gold Price Today: सोने-चांदीच्या दरात घसरण, ग्राहकांना दिलासा; जाणून घ्या नवीन दर
Gold Price Today : देशातील सोने आणि चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. गेल्या काही दिवसांपासून बाजारात सोने आणि चांदीच्या दरात घसरण सुरू असल्याने बाजारात ग्राहकांची देखील आता वाढत चालली आहे. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) आणि विविध सराफा बाजारातील ताज्या दरांनुसार, मुंबईत २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम […]
Gold Price Today: सोने-चांदीच्या दरात घसरण, ग्राहकांना दिलासा; जाणून घ्या नवीन दर Read More »

